शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या वैद्यकीय आयोग विधेयकाच्या विरोधात, गोव्यात डॉक्टरची निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 20:34 IST

पणजीः केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाच्या विरोधात राज्यातील सर्व डॉक्टरांनी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या बॅनरखाली राज्यभर निदर्शने केली.

पणजीः केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाच्या विरोधात राज्यातील सर्व डॉक्टरांनी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या बॅनरखाली राज्यभर निदर्शने केली. गोमेकॉ व इतर इस्पितळांतील डॉक्टरांनी या विधेयकाचा प्रतीकात्मक निषेध करताना निदर्शने केली. या निर्णयाच्या निषेधार्थ काळा दिवस पाळण्यात आला.या निदर्शनात सरकारी तसेच खासगी इस्पितळातील डॉक्टरांनी भाग घेतला. खासगी इस्पितळातील डॉक्टर बाह्यरुग्ण विभाग बंद ठेऊन निदर्शनांसाठी उतरले तर सरकार डॉक्टर हे प्रतीकात्मकरीत्या या निदर्शनात सहभागी झाले. केंद्र सरकार इंडियन मेडिकल कौन्सिल बरखास्त करून त्या जागी भारतीय वैद्यकीय आयोग स्थापन करण्यासाठी कायदा बनविण्याच्या तयारीत आहे. या आयोगात डॉक्टरांना अत्यल्प प्रतिनिधित्व देण्यात येणार असल्यामुळे देशभरातील डॉक्टर मंडळींचा त्याला विरोध आहे. इंडियन मेडिकल कौन्सिल रद्द करू नये आणि आयोगाची स्थापना करू नये अशी त्यांची मागणी आहे. तूर्त हे विधेयक मागे घेण्यात यावे अशी मागणी करून देशभर मंगळवारी निदर्शने करण्यात आली त्यात गोव्यातील डॉक्टर्सनीही भाग घेतला. इंडियन मेडिकल असोसिएशनचे 60 हून अधिक सदस्य सकाळी आझाद मैदानात जमले आणि त्यांनी या विधेयकाच्या विरोधात निदर्शने केली. आझाद मैदानातून जुने वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीपर्यंत चालत जाऊन ही निदर्शने केली. असोसिएशनच्या मडगाव शाखेकडून मडगावात निदर्शने करण्यात आलीअसोसिएशनचे अध्यक्ष डॉ अजय पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली आणि या विधेयकाबाबत गोमंतकीय डॉक्टरांची भावना केंद्राला कळविण्याची मागणी केली.

टॅग्स :doctorडॉक्टर