शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखू विरोधी सिनेमांच्या महोत्सवाचे ३१ मे रोजी उद्घाटन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 21:17 IST

गोवा दंत महाविद्यालय, सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभाग व गोवा मनोरंजन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ३१ मे रोजी दुस-या तुंबाखू  विरोधी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पणजी - गोवा दंत महाविद्यालय, सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभाग व गोवा मनोरंजन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ३१ मे रोजी दुस-या तुंबाखू  विरोधी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हा महोत्सव गोवा व राष्ट्रीय अशा दोन विभागात होणार असून चित्रपट महोत्सव स्पर्धेसाठी नोंदमी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ एप्रिल अहे अशी माहिती मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी पत्रकार परिषदेती दिली.  

या वेळी गोवा दंत महाविद्यालयाच्या डॉ अमिता केंकरे कामत आदी उपस्थित होते.  या स्पर्धेसाठी जाहिरात चित्रपच न लघुपट असे दोन विभाग आहेत. गोवा विभागात अर्ज भरण्.ासाठी चित्रपट मराठी, कोंकणी, हिंदी, किंवा इंग्रजी भाषेत असणे आवश्यक आहे. चित्रपट निर्माता किंवा दिग्दर्शक हा गोव्यातीलच असणे सक्तीचे आहे. जाहीरात चित्रपट २ मिनीटांपेक्षा अधीक असू नये तर लघुपट ५ ते १० मिनिटांचा असावा. पात्र असलेल्यांनी संस्थेच्या संकेतस्थळावर ३० एप्रिल पर्यंत अर्ज भरल्यानंतर १५ मे पर्यंत चित्रपटाची अन्य कागदपत्रे संस्थेकडे जमा करावी लागले असे तालक यांनी सांगितले. 

गोवा विभागातील जाहीरात चित्रपट व लघुपट विभागातील चित्रपटासाठी प्रत्येकी प्रथम क्रमांक ५० हजार रूपये व द्वितीय क्रमांकाचे ३० हजार रूपये असे बक्षिसचे स्वरूप आहे. राष्ट्रीय विभागात जाहीरात चित्रपट व वघुपट विभागात प्रत्येकी प्रथम १ लाख रूपये तर द्वितीय क्रमांकाचे ५० हजार रूपये बक्षिसाचे स्वरूप  आहे. 

महोत्सवाचे उद्घाटन व स्पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रम ३१ मे पोजी होईल. तंबाखुचे दुष्परिणामांविषयी जागरूकता पसरविण्यासाठी बक्षिस प्राप्त जाहीरात चित्रपट हे टीव्ही, चित्रपटगृह, चॅनल्सवर दाखविण्यात येईल. तसेच शाळा , महाविद्यालय व सरकारी खात्यांमध्ये कार्यक्रम आयोजित करून हे चित्रपट दाखविण्यात येईल अशी माहिती डॉ केंकरे कामत यांनी दिली. 

राज्यात तंबाखु सेवनामुळे तोंडाच्या कर्करोगाचे रूग्ण वाढत आहे. तंबाखु सेवनामुळे २०१६-१७ दरम्यान ९० रूग्ण आढळले होते यात वाढ होऊन २०१७ ते आतापर्यंतच १२० रूग्णांना आजार बळावला आहे. दरवर्षी धुम्रपानामुळे जीव जाणाºयांची संख्या देखील वाढत असल्याचे डॉ केंकरे कामत यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाnewsबातम्याcinemaसिनेमा