शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

इफ्फीला फक्त १७ दिवस शिल्लक, तयारीची लगबग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 15:13 IST

गोवा मनोरंजन संस्थेतर्फे इफ्फीची इतर तयारीही केली जात आहे.

नारायण गावस -पणजी : गोव्यात हाेणाऱ्या ५४ व्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला फक्त १८ दिवस शिल्लक राहिल्याने आयोजकांतर्फे जाेरात तयारी सुरु आहे. इफ्फीचे प्रमुख ठिकाणी असलेल्या गोवा मनोरंजन संस्थेच्या आवारात आता मंडपही घालायला सुरुवात  झाली आहे. तसेच गोवा मनोरंजन संस्थेतर्फे इफ्फीची इतर तयारीही केली जात आहे.

यंदाचा हा ५४ वा आंतराष्ट्रीय चित्रपट महाेत्सव २० ते २८ नोव्हेंबर असे ८ दिवस हाेणार असून यात देश विदेशातील कलाकार तसेच चित्रपट अभ्यासक,  चित्रपट प्रेमी यांची प्रतिनिधी म्हणून उपस्थिती लाभणार आहे. प्रतिनिधी नाेंदणीही सुरु झाली असून  हजारो प्रतिनिधींनी नाेंदणी केली आहे.  मुख्यमंत्री डॉ. प्रमाेद  सावंतही  गाेवा मनोरंजन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन आढावा घेत आहेत. यंदाचा इप्फी चांगल्या माेठ्या प्रमाणात व्हावा यासाठी तयारी सुरु झाली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी २००४ मध्ये गाेव्यात पहील्या इफ्फीला सुरुवात केली नंतर हा महोत्सव गेली १९ वर्षे गोव्यात सुरु आहे. यंदाचा हा २० वा महोत्सव गाेव्यात हाेत आहे. इफ्फी महोत्सवात गाेव्यात कायमस्वरुपी करण्यात आला आहे. मागील काही वर्षापासून  इफ्फीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशविदेशातील विविध कलाकार या महोत्सवानिमित्त  गोव्यात असणार आहे. यासाठी पणजी राजधानी सजविली जात आहे. 

सध्या माेजकेच दिवस शिल्लक असल्याने गाेवा मनोरंजन संस्थेच्या आवारात मंडप घालण्याचा सुरुवात केली आहे. प प्रतिनिधी नोंदणीही जाेरात सुरु आहे. तसेच इतर आयोजनाचे कामही केले जात आहे.

टॅग्स :goaगोवाIFFIइफ्फी