शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात रेल्वेच्या धडकेने झारखंड येथील इसम ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 21:33 IST

रेल्वेच्या धडकेने गोव्यात एक बेचाळीस वयाचा मूळ झारखंड राज्यातील एक इसम जागीच ठार झाला.

मडगाव -  रेल्वेच्या धडकेने गोव्यात एक बेचाळीस वयाचा मूळ झारखंड राज्यातील एक इसम जागीच ठार झाला. दक्षिण गोवा जिल्हयातील मडगाव शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावरील बेलातेम - कुंकळळी येथे ही काल सांयकाळी पावणोसहाच्या  घटना घडली. सतीश गोपे असे मयताचे नाव असून, तो कामगार म्हणून काम करीत होता. रेल्वे रुळ ओलांडताना समोरुन येणा-या रेल्वेची त्याला धडक बसली असावी असा संशय गोव्यातील कोकण रेल्वे पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले. रेल्वे स्टेशन मास्तरने या प्रकरणी मागाहून कोकण रेल्वे पोलिसांना कळविल्यानंतर संबधितांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केला. मृतदेह बांबोळी येथील गोवा वैदयकीय महाविदयालयाच्या इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे. रेल्वे रुळ ओलांडताना हा अपघात घडला असावा असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. कोकण रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राम आसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय राणो पुढील तपास करीत आहेत. अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूgoaगोवा