ऑनलाइन टीम
मडगाव, दि. ८ - गोव्यातील मडगाव येथे नेसाई भागातील एका घरात स्फोट होऊन एक नागरिक ठार झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटात तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
By admin | Updated: May 8, 2014 18:54 IST