शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात दोन ट्रकात अपघातात एका चालकाचा मृत्यू: अन्य वाहनावरील चालक व क्लिनर जखमी

By सूरज.नाईकपवार | Updated: March 2, 2024 14:35 IST

Goa Accident News: गोव्यातील मडगाव काणकोण राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकात झालेल्या अपघातात एका ट्रकचा चालक उमेश तलवार (२३, बेळगाव) हा गंभीर जखमी होउन नंतर त्याला येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मृत्यू झाला.

- सूरज नाईकपवार  मडगाव - गोव्यातील मडगाव काणकोण राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकात झालेल्या अपघातात एका ट्रकचा चालक उमेश तलवार (२३, बेळगाव) हा गंभीर जखमी होउन नंतर त्याला येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मृत्यू झाला. तर दुसऱ्या ट्रकचा चालक दियेश्वर सुजय पोतदार ( २६, कोल्हापूर ) व क्लिनर पुष्कर सुरेश कांबळे ( २४, कोल्हापूर ) हे दोघे जखमी झाले. यातील दियेश्वर याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले असून, पुष्कर याला इस्पितळातून डिसचार्ज देण्यात आला आहे.

शुक्रवारी रात्री अपघाताची वरील घटना घडली. उमेश तलावार चालिवत असलेला ट्रक बॉक्साईटची वाहुतक करीत असून, मडगावहून तो काणकोणच्या दिशेने जात होता तर विरुध्द बाजूने लाकडी साहित्य घेउन अन्य एक ट्रक येत होता.

खड्डे येथे या दोन्ही ट्रकांची एकमेकाला धडक बसली. अपघाताची माहिती कुंकळ्ळी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्दर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले. क्रेनच्या मतदतीने वाहने रस्त्यावरुन हटविण्यात आली. अपघातामुळे या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकही खोळंबली होती. दोन्ही बाजूंनी वाहनांचा रांगा लागल्या हाेत्या. उपनिरीक्षक कविता रावत पुढील पोलिस तपास करीत आहेत.

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात