शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

पाईप चोरी प्रकरणी एकाला अटक; फोंडा पोलिसांची कारवाई 

By आप्पा बुवा | Updated: September 29, 2023 19:02 IST

धारबंदोडा येथे रस्त्याच्या बाजूला पाणी पुरवठ्यासाठी लागणाऱ्या सहा पाईप चोरी केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी एका इसमास अटक केली आहे.

फोंडा : धारबंदोडा येथे रस्त्याच्या बाजूला पाणी पुरवठ्यासाठी लागणाऱ्या सहा पाईप चोरी केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी एका इसमास अटक केली आहे. चोरी केलेल्या पाईपची किंमत अंदाजे अडीच ते तीन लाख एवढी आहे.  सविस्तर वृत्तानुसार कंत्राटदार ऋषभ पाटील (राहणार पर्वरी) यांचे  पाईपलाईन टाकण्याचे एक काम धारबांदोडा परिसरात सुरू होते.

सदरचे काम संपल्यानंतर शिल्लक राहिलेले पाईप परत नेण्यासाठी त्यांनी तिथेच ठेवलेले होते. 24 सप्टेंबर रोजी युवराज गोसावी (वय 44 ,राहणार कोपरवाडा कुर्टी ) ह्या इसमाने सदर पाईप चोरले. पाईप चोरल्याची गोष्ट लक्षात येताच कंत्राटदाराने फोंडा पोलिसात सविस्तर तक्रार नोंद केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी आपल्या परीने तपास करून युवराज गोसावी याला अटक केली.  त्याला सांगे न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसीयन पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. या संदर्भात फोंडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारीArrestअटक