शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ओम प्रमाणपत्र मंदिरातील प्रसादांमध्ये, फुलांमध्ये शुध्दता वाढवणार: तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह

By समीर नाईक | Updated: June 29, 2024 15:59 IST

याबाबतची माहिती तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह यांनी दिली आहे.

समीर नाईक /  पणजी: देशात सर्वत्र जिहाद आणि हलाल या गोष्टींची हवा केली जात आहे. हलाल पूर्वी मासंपूर्तीच मर्यादीत असायचा, परंतु आता हे उद्योेगपर्यंत पोहचले आहे. थूक जिहाद, लव जिहाद यासारख्या गोष्टी आता वाढत आहे. या आता आमच्या मंदिरापर्यंत पोहचल्या आहेत. मंदिरातील प्रसाद देखील आता असुरक्षीत झाला आहे, या अनुषंगाने मंदिरातील प्रसादांमध्ये, फुलांमध्ये शुध्दता वाढावी, यासाठी आम्ही ओम प्रमाणपत्र संकल्पना राबविणार आहोत, अशी माहिती तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह यांनी दिली आहे.

पणजीत शनिवारी हिंदू जनजागृती समितीतर्फे आयोजित पत्रकार परीषदेत टी. राजा सिंह यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे, ॲड. विष्णू जैन, व गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी उपस्थित होते.

थूक जिहादच्या माध्यमातून फुलांवर थूंकून विकली जात आहे. गायीच्या चरबीपासून बनवलेल्या खवा, पेढा, मावा हे प्रसाद म्हणून सर्रासपणे वितरित केले जात आहेत. हा एकप्रकारे हिंदूंच्या धार्मिक आस्थेवर मोठा आघात आहे. बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना शुद्ध प्रसाद कुठे मिळतो, याची माहिती नसते. त्यामुळे सध्या केवळ हिंदु दुकानदारांना प्रसाद शुद्धीसाठी ओम प्रमाणपत्रे वितरित करणे सुरु झाले आहे. हिंदु दुकानदारांना ओम प्रमाणपत्र विनामूल्य दिले जाणार आहेत. देशभरातील मंदिर परिसरातील हिंदू दुकानदारांनी ओम प्रमाणपत्रे अवश्य घ्यावे, असे आवाहन राजा सिंह यांनी केले.

हलाल प्रमाणपत्र बेकायदेशीर आहे. देशात एफएसएसआय हे सरकारमान्य प्रमाणपत्र आहे. पण आता याच्यावर हलाल प्रमाणपत्र आले आहे. २०१३ साली एका मुस्लिम संघटनेनेे सुरु केलेले हलाल प्रमाणपत्रातून केवळ दहा वर्षात जगभरातून २.१ यूएस ट्रिलियन डॉलर निधी उभारला आहे, आणि हा सर्व पैसा केवळ आतंंकवादी घडामोडीसाठी वापरण्यात येत आहे. ही हिंदू राष्ट्रच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे, त्या अनुषंगाने ओम प्रमाणपत्र खुप आवश्यक ठरणार आहे, असे यावेळी राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यांनी सांगितले.

हिंदूंची अनेक प्राचीन मंदिरे भारतीय पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात आहेत; मात्र पुरातत्त्व खात्याच्या दुर्लक्षपणामुळे ही मंदिरे जीर्ण झाली आहे. ही मंदिरे शेवटच्या घटका मोजत आहेत. ही मंदिरांची सरकारने योग्य देखभाल करावी, अशी मागणी ॲड. विष्णू जैन, यांनी केली. 

टॅग्स :goaगोवा