शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

‘ओख्खी’ ताशी १८५ वेगाने, मच्छिमारांनी समुद्रात जाणे धोक्याचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 19:34 IST

अरबी समुद्रातील ओख्खी चक्रिवादळ अजूनही गतीमान स्थितीत असून ताशी १८५ किलोमीटर गतीने हे वादळ वायव्येच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.

पणजी - अरबी समुद्रातील ओख्खी चक्रिवादळ अजूनही गतीमान स्थितीत असून ताशी १८५ किलोमीटर गतीने हे वादळ वायव्येच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. चक्रिवादळामुळे गोव्यातही समुद्र खवळलेला आहे. 

गुरूवारी तिरुअनंतपुरम्च्या दक्षीणेला ७० किलोमीटरवर तर कन्याकुमारीच्या नैऋत्य दिशेला तितक्याच अंतरावर निर्माण झालेल्या या चक्रिवादळाचे ओख्खी असे नामकरण करण्यात आल्यानंतर  शुक्रवारी लक्ष्यद्वीप दीपसमुहाच्या दिशेने सरकले होते.  गुरूवारी रात्री ११.३० वाजता ताशी ९० ते १०० किलोमीटर इतके होती. शुक्रवारी ते आणखी गतीमान होऊन ताशी ११० ते १२० किलोमीटर वेगाने धावत होते. शनिवारी वादळाची गती वाढून ताशी १६५ ते १८५ एवढे गतिमान झाले होते. रविवारी पहाटे साडेपाचनंतर वादळ मंदावण्यास सरूवात होणार असल्याचे हवामान खात्याने महटले आहे. खबरदारीचे उपाय म्हणून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान खात्याने दिला अहे. 

नंतर  शुक्रवारी  ९० ते १०० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने किनाºयाच्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीलगत हे  चक्रिवादळ सरकत होते. असल्यामुळे केरळ किनारपट्टी व तामीळनाडू किनारपट्टीव् अरबी समुद्रात यंदा झालेले हे पहिलेच चक्रिवादळ आहे. 

साडेचार वाजताच अंधारलेगोव्यात या वादळाचा मोठ्या प्रमाणात परिणाम होणार नसला तरी शनिवारी जोराचा वारा सुटला होता. शुक्रवारी मध्यरात्री गोव्याच्या अनेक किनारपट्टीभागात पाण्याच्या पातळीत वाढही झाल्याची माहिती मच्छिमारांनी दैनिक लोकमतला दिली. शनिवारी संध्याकाळी  साडेचार वाजताच तिन्ही सांजा झाल्यासारखे वातावरण दिसत होते. अभाळ काळ््या ढगांनी झाकोळलेले दिसत होते. चक्रिवादळामुळे केरळ किनारपट्टीभागात तसेच अरबी समुद्रात पाऊस पडत आहे. त्यामुळेच हे वातावरण निर्माण झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.

टॅग्स :goaगोवा