शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

कोणीही आमदार नाराज नाहीत : रमेश तवडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 10:50 IST

सभापती रमेश तवडकर यांनी मडगावात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : माजी आमदार नीलेश काब्राल यांच्याबाबत केंद्रीय वरिष्ठ नेत्यांनी काब्राल यांना विश्वासात घेऊनच घेतलेला आहे. राज्य सरकारचे कामकाज व्यवस्थित सुरू आहे. सत्ताधारी पक्षातील कोणत्याही आमदारामध्ये नाराजी नाही. तसेच सध्या तरी कुठल्याही मंत्र्यांना वगळण्याचा विचार नसल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी मडगावात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आमदार अपात्रता याचिकेची सुनावणी सुरू असताना मंत्री आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रीपद देण्यास विरोध दर्शविला. यासंबंधी त्यांना विचारले असता त्यांनी विरोधकांना लोकशाहीत आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. त्यावर काय निर्णय घ्यायचा तो आपण घेणार असल्याचे ते म्हणाले.

काब्राल यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस पक्षामधून भाजपात आलेल्या आमदारांना पद देणे आवश्यक होते मात्र, केंद्रीय पक्षश्रेष्ठींकडून आदेश आल्यानंतर त्याचे पालन करणे आवश्यक असल्याने त्यानुसार सर्व निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आणखीन दोन मंत्र्यांना वगळण्यात येणार अशी चर्चा सुरू आहे त्या चर्चेबद्दल ते म्हणाले, कुणाला मंत्रिमंडळातून काढण्याचा विषय तूर्त नाही.

विधानसभा अधिवेशन जानेवारी महिन्यात होणार आहे ते एक आठवड्याचे असेल. अद्याप बैठक झालेली नाही. विधानसभा अधिवेशनाचे सत्र एक महिना अगोदर ठरविण्यात येते, अशी माहितीही सभापती तवडकर यांनी दिली.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण