शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

गोव्याचे नवनिर्वाचित खासदार विरियातो फर्नांडिस यांनी घेतली राहुल, सोनिया गांधींची भेट

By किशोर कुबल | Updated: June 9, 2024 13:27 IST

विरियातो यांचे दोघांनीही या विजयाबद्दल अभिनंदन करुन काँग्रेसने दक्षिण गोव्यात बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाबासकी दिली.

किशोर कुबल, पणजी: दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून विजयी ठरलेले काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार विरियातो फर्नांडिस यांनी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासोबत पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट घेतली.विरियातो यांचे दोघांनीही या विजयाबद्दल अभिनंदन करुन कॉग्रेसने दक्षिण गोव्यात बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाबासकी दिली. विरियातो यांनी दक्षिणेत भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांचा तब्बल १५ हजार मतांनी पराभव केला आहे. भाजपने दक्षिणेतील निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. नवीन चेहरा असूनही विरियातो यांनी हे यश संपादन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

टॅग्स :south-goa-pcदक्षिण गोवाcongressकाँग्रेसgoaगोवाRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी