शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात नववर्ष साजरे करताना फुटपाथवर काचा आणि कचरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 12:56 IST

गोव्यात 31 डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्ष जल्लोषात साजरे झाले.

पणजी : गोव्यात 31 डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्ष जल्लोषात साजरे झाले. मद्यपान आणि दारुकामाची आतषबाजीचा अनुभव पर्यटकांसह स्थानिक गोमंतकीयांनीही घेतला. बुधवारी सकाळी पणजी शहरातील अनेक फुटपाथवर दारुच्या बाटल्या फुटल्यानंतरच्या काचा पडलेल्या दिसून आल्या. तसेच बराच कचराही आढळून आला.

गोमंतकीयांनी एकमेकाला हॅपी न्यू इयरच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देण्यास मंगळवारी मध्यरात्री आरंभ झाला होता. मंगळवारी मध्यरात्री दारूकामाची मोठी आतषबाजी केली गेली. काहीजणांनी कळंगुट, कांदोळी, मिरामार अशा समुद्रकिना:यांवर डोळ्य़ांचे पारणो फेडणारी आतषबाजी अनुभवली. आर्यलडचे पंतप्रधान लिवो वराडकर यांच्यासह अनेक अतिमहनीय व्यक्तींनी गोव्यात नववर्ष साजरे केले. काही राज्यांतील मंत्री, आमदार, उद्योगपती, बॉलिवूडचे काही कलाकार यांनीही गोव्यातच नववर्ष साजरे केले.

देश- विदेशातील लाखो पर्यटक अजून गोव्यात आहेत. त्यांनी नववर्ष गोव्यात साजरे करण्याबाबतचा आनंद लुटला. रात्री मेजवानीचे कार्यक्रम पार पडले. अनेक गोमंतकीयांनी संकल्प दिवस साजरे केले. पर्यटकांसह गोमंतकीयांनीही रात्र जागली. पणजी ते मिरामार ते दोनापावलर्पयतच्या फुटपाथवर अनेक गोमंतकीय सकाळच्यावेळी चालण्यासाठी जातात.

दरवर्षी 31 डिसेंबरच्या रात्री गोव्यात वाहन अपघात होतात. यंदा मोठे अपघात झाले नाहीत, याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. फक्त नववर्षाच्या पूर्वसंध्येला सडा वास्को येथे एक वाहन अपघात घडला व त्यात 37 वर्षीय इसमाचा बळी गेला. सार्वजनिक ठिकाणी मध्यपान करण्यास बंदी आहे. तथापि, नववर्ष साजरे करताना उत्साही तरूणांनी व पर्यटकांनी मंगळवारी रात्री रस्त्याच्या बाजूला बसून मद्य प्राशन केले. तिथेच काहीजणांनी रिकाम्या बाटल्या फेकून दिल्या. बुधवारी फुटपाथवर चालायला गेलेल्या अनेक गोमंतकीयांना फुटलेल्या बाटल्यांच्या काचा पहायला मिळाल्या. तसेच काहीजणांनी थंडी लागते म्हणून फुटपाथवरच मंगळवारी रात्री शेकोटी पेटवली होती. त्यामुळे फुटपाथवर राखही आढळून आली.

टॅग्स :goaगोवाNew Yearनववर्ष