शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सर्वांना विश्वासात घेऊनच करणार - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 13:22 IST

आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी, नवीन शैक्षणिक धोरणात अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्थांचे अधिकार काढून घेतले जातील, अशी भिती निर्माण झाली असल्याचे सांगितले.

पणजी - तीन ते चार आणि चार ते पाच वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी पूर्व प्राथमिक वर्ग सुरू करण्यासाठी सरकार खाजगी संस्थांना प्रोत्साहन आणि आर्थिक सहाय्य देणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सांगितले. तसेच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सर्वांना विश्वासात घेऊनच केली जाणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

आमदार चर्चिल आलेमाव यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला हा मुद्दा उपस्थित केला. यासाठी नियुक्त कण्यात आलेल्या आमदार सुभाष शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखालील  कृती समितीने अहवाल सादर केला आहे काय, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. तसेच या धोरणाचा अल्पसंख्याकांच्या संस्थांवर काय परिणाम होईल, याचेही स्पष्टीकरण त्यांनी मागितले. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी कृतीसमितीने प्राथमिक अहवाल सादर केल्याचे सांगितले. परंतु सरकार अंतिम अहवालाच्या प्रतिक्षेत असल्याचे ते म्हणाले. 

आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी, नवीन शैक्षणिक धोरणात अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्थांचे अधिकार काढून घेतले जातील, अशी भिती निर्माण झाली असल्याचे सांगितले. तसेच नवीन धोरणात क्लस्टर ही संकल्पना असल्यामुळे संभ्रमही निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करताना सर्वांनाच विश्वासात घेऊन ती करण्यात यावी, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली. तसेच धोरणाची अंमलबजावणी करण्यापूर्वी साधन सुविधांचे नियोजन आणि आखणी करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिन्ही आमदारांनी केलेल्या सूचनांची सरकारला कल्पना असल्याचे सांगितले. तसेच साधन सुविधांविषयी माहिती व सुविधांची निर्मिती करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत, असेही ते म्हणाले. चर्चील आलेमाव यांनी हा विषय उपस्थित केला होता.  

टॅग्स :goaगोवाEducationशिक्षणPramod Sawantप्रमोद सावंत