शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात २९ आणि ३० तारखेला राष्ट्रीय ऑटोक्रॉस स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 22:39 IST

चारचाकी वाहनांसाठी टाइम अटॅक इव्हेंटदेखील होणार असल्याची माहिती आयोजक फराद भाथेना यांनी दिली.

पणजी : सिएट लिमिटेड आणि इंडियन ऑटोमोटिव्ह रेसिंग क्लब (आयएआरसी) यांनी अखिल गोवा मोटरस्पोर्ट्स असोसिएशन (एजीएमए) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात दि. २९ आणि ३० एप्रिल दरम्यान भारतीय राष्ट्रीय ऑटोक्रॉस चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेची दुसरी फेरी होणार आहे. तसेच चारचाकी वाहनांसाठी टाइम अटॅक इव्हेंटदेखील होणार असल्याची माहिती आयोजक फराद भाथेना यांनी दिली.

पणजीत शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत फराद भाथेना बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत शर्मद रायतुकर, उमेश पांडे आणि वैभव मराठे उपस्थित होते.

बेंगलोर मोटर स्पोर्ट्स (बीएमएस) हे भारतीय राष्ट्रीय ऑटोक्रॉस २०२३ चे प्रवर्तक आहे. सदर स्पर्धा फर्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. आम्ही ही स्पर्धा गोव्यात आयोजित करण्यास उत्सुक आहोत. यामागे मुख्यतः स्थानिक, तळागाळातील मोटरस्पोर्ट्स प्रतिभेला आकर्षित करणे हा हेतू आहे. ही स्पर्धा सर्व कारप्रेमींसाठी खुली आहे. यासाठी आयएआरसी संकेतस्थळावर प्रवेश नोंदणी सुरू झाली आहे, असे भाथेना यांनी यावेळी सांगितले.२०० स्पर्धकांचा सहभाग

या स्पर्धेत सुमारे २०० मोटरस्पोर्टस् स्पर्धक सहभागी होणार आहेत. यातील सुमारे ७० ते ७५ स्पर्धक हे गोमंतकीय असणार आहेत. त्यामुळे वेगळा थरार येथे पाहायला मिळणार आहे. क्रीडामंत्री गोविंद गावडे आणि गोवा क्रीडा प्राधिकरणामुळे ही स्पर्धा राज्यात होणे शक्य होत आहे, असे यावेळी शर्मद रायतुरकर यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाAutomobileवाहन