शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात सरोगसीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चौघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 22:43 IST

सरोगसीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीला सक्तीचे शारीरिक संबंध लावण्यास भाग पाडण्याच्या प्रकरणात पणजी महिला पोलिसांनी चार जणांना अटक केली.

पणजी : सरोगसीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीला सक्तीचे शारीरिक संबंध लावण्यास भाग पाडण्याच्या प्रकरणात पणजी महिला पोलिसांनी चार जणांना अटक केली. वास्को येथील या घटनेत वयाचा बोगस दाखला देऊन अल्पवयीन मुलीला १९ वर्षे वयाची असे सांगून सरोगसीसाठी करार करण्यात आल्याचेही उघड झाले आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे सत्यवान नाईक, तस्लीमा हाजीम, शोहेब आफ्रिदी, सलाथ आफ्रिदी  अशी आहेत. यापैकी सत्यवान नाईक याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचे आणि फरार असलेल्या मोतीराम गावकर यानेही बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.  पणजी महिला पोलिसांनी दोघांवरही बलात्काराचे गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यावर फसवणूक, कारस्थान आणि मानवी तस्करीचा गुन्हाही नोंदविण्यात आला आहे. शोहेब आफ्रिदी आणि सलाथ आफ्रिदी हे मूळ बिहार येथील जोडपे असून ते वास्कोला राहत आहे. त्यांनी सरोगेट मातृत्वासाठी पीडितेला ठेऊन घेतले होते. पीडित मुलगी ही मूळ कर्नाटकमधील असून वास्को येथे राहत होती. अटक करण्यात आलेली तस्लीमा हिने या जोडप्याबरोबर या मुलीसाठी करार केला होता. या कराराअंतर्गत तिला दीड लाख रुपये देण्यात आले होते असा मुलीने दावा केला आहे. सरोगसीवर बंदी नसली तरी मुलगी अल्पवयीन असल्यामुळे हा गुन्हा ठरत आहे. ती अल्पवयीन नसल्याचे दाखविण्याकरीता कर्नाटकातून त्या मुलीचा बोगस जन्मदाखला मिळविण्यात आला होता.  करार करताना आफ्रिदी जोडपे आणि तस्लीमा उपस्थित असल्यामुळे तिघांनाही अटक करण्यात आली आहे. परंतु पीडितेचा जन्मदाखला हा बोगस आहे,  हे आपल्याला ठाऊक नसल्याचे आफ्रिदी जोडप्याचे म्हणणे आहे. 

एक जण फरार...या प्रकरणात पीडित मुलीने एका बिगर सरकारी संस्थेच्या मदतीने गुन्हा नोंद केल्यानंतर महिला पोलिसांनी तातडीने कारवाई करून तिघांना अटक केली, परंतु या प्रकरणातील मुख्य संशयित असलेला मोतीराम गावकर फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मोतीराम आणि सत्यवानने पीडितेला तस्लीमाकडे नेले होते. दरम्यान, शनिवारी सत्यावानला न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

टॅग्स :Crimeगुन्हा