शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

खासदार कॅप्टन विरियातो समाजाला न्याय देणार, राज्यातील समाज कार्यकत्यांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 15:29 IST

ॲड. प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या  विरियातो यांचा पराभव करण्यासाठी भाजपने सर्व ताकद लावली होती पण लाेक पैसा तसेच सत्तेपुढे न वाकता समाज कार्यकर्त्यांला न्याय दिला आहे.

नारायण गावस -पणजी: कॅप्टन विरियातो फर्नांडिस हा समाज कार्यकर्ता असून दक्षिण गोव्यातील लोकांनी  त्यांना निवडून दिल्याने राज्यातील समाज कार्यकर्त्यांनी मतदारांचे आभार मानले. विरियातो हे समाज कार्यकर्ता असल्याने राज्यातील विविध विषय ते लोकसभेत मांडणार आहेत, असा विश्वास समाज कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. शनिवारी पणजीत आयाेजित केलेल्या पत्रकार परिषदेत समाज कार्यकर्त्या ॲड. प्रतिमा कुतिन्हाे, रामा काणकोणकर, संजय बर्डे, तारा केरकर व इतर अनेक समाज कार्यकर्ते उपस्थित होते

ॲड. प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या  विरियातो यांचा पराभव करण्यासाठी भाजपने सर्व ताकद लावली होती पण लाेक पैसा तसेच सत्तेपुढे न वाकता समाज कार्यकर्त्यांला न्याय दिला आहे.  विरियातो यांनी दक्षिण गाेव्यात विविध सामाजिक विषय हाताळले होते. त्यामुळे त्यांना याचे श्रेय मिळाले आहे. आता कॅप्टन समाजातील विविध समस्या विषय लाेकसभेत मांडणार आहे. या भाजप सरकारचा  भ्रष्टाचार समोर आणणार आहे.

रामा काणकोणकर म्हणाले, पैसा आणि सत्तेपेक्षा मतदार श्रेष्ठ असतात हे दक्षिण गोव्यातील लाेकांनी दाखवून दिले आहे. सर्वजण एकत्र आल्याने समाज कार्यकर्त्यांचा विजय झाला आहे. काही लोक समाज कार्यकर्त्यांनी राजकारणात नसावे म्हणतात पण समाज कार्यकर्ता राजकारणात बदल घडवू शकतो. समाज कार्यकर्ता राजकारणाला वेगळी दिशा देऊ शकतो. जे विषय इतर राजकारणी साेडवू  शकत नाही ते समाज कार्यकर्ता राजकारणात येऊन साेडवू शकतो. अनेक समाज कार्यकर्त्यांनी त्यांना दिलेल्या  दिलेला पाठिंब्यामुळे कॅप्टन विरियातो यांचा विजय झाला आहे.

टॅग्स :goaगोवा