शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

मोरजी, मांद्रे किनार्‍यावरील

By admin | Updated: June 6, 2014 01:56 IST

पेडणे : मोरजी व आश्वे-मांद्रे किनारी भागात सीआरझेड कायद्याचा भंग करून पक्क्या काँक्रिटने बांधलेली तीन बांधकामे गुरुवारी पाडण्यात आली.

पेडणे : मोरजी व आश्वे-मांद्रे किनारी भागात सीआरझेड कायद्याचा भंग करून पक्क्या काँक्रिटने बांधलेली तीन बांधकामे गुरुवारी पाडण्यात आली. गावडेवाडा-मोरजी सर्व्हे क्र. १८२/४ या जागेत गुणाजी ऊर्फ नीलेश मोरजकर यांनी राहाण्यासाठी दोन खोल्या बांधल्या होत्या. ही जागा हल्लीच एका मंत्र्याने मुलाच्या नावावर विकत घेतली असून, त्यानेच या बांधकामाविषयी सीआरझेड, पंचायत, उपजिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्या तक्रारीला अनुसरून जलद गतीने शासकीय यंत्रणेने विलंब न लावता बांधकाम पाडले. मोरजकर यांचे बांधकाम मोडले गेल्याने त्यांना १ लाखाचे नुकसान सोसावे लागले व घरसंसार रस्त्यावर आला. सर्व्हे क्र. १८२/१ या जागेत फ्रेश क्लब यांचे बांधकाम पक्क्या काँक्रिटने केले होते, तेही पाडले गेले. आश्वे-मांद्रे येथील सर्व्हे क्र. २२३/१ जागेत एका रेस्टॉरंटचे बांधकाम होते, तेही पाडण्यात आले. पेडणेचे उपजिल्हाधिकारी नारायण गाड व पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या उपस्थितीत पोलीस संरक्षणार्थ ही कारवाई केली. (प्रतिनिधी)