शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय उपखंडातून मान्सूननं घेतला निरोप; हवामान खात्यानं केलं जाहीर 

By वासुदेव.पागी | Updated: October 19, 2023 15:24 IST

गोव्यासह दक्षिणी राज्यात पावसाच्या सरी कोसळल्या. हवेत ओलावाही मोठ्या प्रमाणावर राहिला

पणजीः. नैऋत्य मान्सूनने शेवटी गोव्यातून आणि भारतीय उपखंडातूनही निरोप घेतल्याचे भारतीय हवामान खात्याने जाहीर केले आहे. सामान्यवेळेपेक्षा गोव्यातून तब्बल ८ दिवस तर देशातून ४ दिवस उशिराच मान्सून यंदा हटला आहे. 

नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास हा राजस्थानमधून सामान्यतः १७ सप्टेंबरपासून सुरू होत असतो. परंतु यंदा परतीचा प्रवास हा ८ दिवस उशिरा म्हणजेच २५ सप्टेंबर पासून  सुरू झाला होता. ३ ते ५ ऑक्टोबरदरम्यान गुजरातमधून मान्सून माघारी  फिरला तर  महाराष्ट्रातून  ९ ऑक्टोबरपर्यंतमान्सून परतला. ९ ऑक्टोबर नंतर मान्सूनच्या हाचालींची हवामन खात्यानेही वेबसाईटवर अपडेट दिली नाही. कारण या दरम्यानच्या काळात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर चक्रीय वारे निर्माण होऊन त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यातही रुपांतर झाले होते. 

त्यामुळे गोव्यासह दक्षिणी राज्यात पावसाच्या सरी कोसळल्या. हवेत ओलावाही मोठ्या प्रमाणावर राहिला. त्यामुळे मान्सूनचा मुक्काम वाढला होता. परंतु त्यानंतर वाऱ्याच्या दिशेत झालेले बदल आणि हवेतील कोरडापणा या निकषांवरून मान्सून गोव्यासह भारतीय  उपखंडातून हटल्याचे हवामान खात्यानेजाहीर केले आहे. 

टॅग्स :Rainपाऊस