शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

म्हादई पाणीप्रकरणी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचे गोव्याला समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2018 14:29 IST

म्हादईच्या प्रश्नावर महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी गोव्याला समर्थन देताना म्हादईचे पाणी कर्नाटकने वळविल्यास या नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला बाधा येईल, असे म्हटले आहे. गोवा हे लहान राज्य असल्याने येथील नैसर्गिक स्रोतही मर्यादित आहेत. कर्नाटक किंवा महाराष्ट्र आम्ही मोठी राज्ये आहोत त्यामुळे लहान राज्यांची काळजी घ्यायला हवी, असे ते म्हणाले.

 पणजी - म्हादईच्या प्रश्नावर महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी गोव्याला समर्थन देताना म्हादईचे पाणी कर्नाटकने वळविल्यास या नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला बाधा येईल, असे म्हटले आहे. गोवा हे लहान राज्य असल्याने येथील नैसर्गिक स्रोतही मर्यादित आहेत. कर्नाटक किंवा महाराष्ट्र आम्ही मोठी राज्ये आहोत त्यामुळे लहान राज्यांची काळजी घ्यायला हवी, असे ते म्हणाले.ह्यम्हादईह्ण गोव्यासाठी संजीवनी आहे आणि या राज्याचे अनेक पायाभूत प्रकल्प पाण्यावर अवलंबून आहेत. म्हादईचा वाद तीन राज्यांमध्ये असला तरी गोव्याला निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान असल्याचे ते म्हणाले. या बाबतीत कर्नाटकने आधी गोवा सरकारबरोबर आणि नंतर महाराष्ट्राबरोबर चर्चा करावी, असे त्यांनी म्हटले आहे.केसरकर पुढे असेही म्हणाले की, ह्यतिळारी धरण माझ्या सावंतवाडी मतदारसंघात आहे. परंतु या धरणावरुन कधीही गोवा आणि महाराष्ट्र यांच्यात वाद झालेला नाही. गोव्याला या धरणाचे ७६ टक्के तर महाराष्ट्राला २४ टक्के पाणी मिळते तरीही सर्व काही सुरळीत चालले आहे.ह्ण महाराष्ट्राकडून कर्नाटक आणि गुजरातला मागणीनुसार पाणी दिले जाते, अशी पुस्तीही त्यानी जोडली. म्हादईचा जेथे उगम खानापूर तालुक्यातून होतो.केसरकर पुढे म्हणाले की, सीमावाद सोडविण्यासाठी बेळगांव शहराचे दोन भाग करावेत, असे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुचविले होते. परंतु तसे होऊ शकले नाही. तसे झाले असते तर खानापूर तालुक्यासह या भागातील अन्य तालुक्यांचे संदर्भच बदलले असते. सीमा भागातील मराठी बांधवांवर अन्याय होत आहे. या भागातील ८५६ गावांमधील लोकांना त्यांची मातृभाषा असलेल्या मराठीतून कर्नाटकने सरकारी दस्तऐवज द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर goaगोवा