शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

खाण घोटाळा : दिगंबर कामतच्या अटकेसाठी एसआयटीचा आटापिटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 20:45 IST

 पणजी -  खनिज घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमत्री दिगंबर कामत यांच्या अटकेसाठी विशेष तपास पथकाचा ससेमिरा लागला असून अजून त्यांचा पत्ता एसआयटीला लागला नाही.  प्रफूल्ल हेदे खाण लिज प्रकरणात अंतरीम अटकपूर्व जामीन न मिळाल्यामुळे अडचणीत आलेले दिगंबर कामत याच्या अटकेसाठी एसआयटीचे प्रयत्न सुरू असून रविवारी एसआयटीकडून त्यांचा ठावा ठिकाणा हुडकून काढण्यासाठी मडगाव ...

 पणजी -  खनिज घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमत्री दिगंबर कामत यांच्या अटकेसाठी विशेष तपास पथकाचा ससेमिरा लागला असून अजून त्यांचा पत्ता एसआयटीला लागला नाही.  

प्रफूल्ल हेदे खाण लिज प्रकरणात अंतरीम अटकपूर्व जामीन न मिळाल्यामुळे अडचणीत आलेले दिगंबर कामत याच्या अटकेसाठी एसआयटीचे प्रयत्न सुरू असून रविवारी एसआयटीकडून त्यांचा ठावा ठिकाणा हुडकून काढण्यासाठी मडगाव आणि मडगावबाहेरही खूप शोधाशोध केली. मोईल टॉवर लॉकेशन, जिपीएस लॉकेशन आणि इतर मार्गानेही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. सूत्त्रांकडून मिळालेल्या माहितीुसार यासाठी कामत यांच्या जवळच्या माणसांचाही वापर करण्याचा प्रयत्न एसआयटीकडून करण्यात आला. परंतु कामत यांचा पत्ता त्यांना काही मिळाला नाही. एसआयटीची सर्व मेहनत व्यर्थ गेली. एसआयटीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कामत यांच्या मडगाव येथील निवासस्थानी ते नाही आहेत. दरम्यान कामत हे अटक चूकविण्यासाठी लपून आहेत. ते तपासकार्यात सहकार्य करीत नाहीत असा दावा एसआयटीने केला आहे. सोमवारी पणजी  सत्र न्यायालयात त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी हौणार आहे. या अर्जाला आक्षेप घेताना एसआयटीकडूनही नेमका हाच  युक्तिवाद केला जाण्याची शक्यता आहे. कामत यांचा मोबाईल फोन बंद मिळत असल्याचे एसआयटीचे म्हणणे आहे. खाण खात्याचे माजी प्रधान स चिव राजीव यदुवंशी यांनी दिलेल्या कामत यांच्या विरोधातील जबानीनंतर अडचणीत आलेले कामत यांनी लगेच प्रफुल्ल हेदे प्रकरणातही अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता. दरम्यान प्रफल्ल हेदे यांनाही एसआयटीकडून चौकशीसाठी पुन्हा समन्स बजावला जाणार आहे. यापूर्वीही त्यांना बौलावण्यात आले नव्हते. परंतु विशिष्ट कारण देऊन ते हजर राहिले नव्हते.

टॅग्स :goaगोवाCorruptionभ्रष्टाचार