शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

म्हादईतील पाणी घटले गोव्याचा लवादापुढे दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 21:47 IST

म्हादईच्या पात्रातील पाणी कमी झाल्याचा दावा सोलीसीटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी गोव्याची बाजू हरित लवादाकडे बाजू मांडताना  केला. त्यामुळे म्हादईचे पाणी मलप्रभेत वळविता येणार नाही असे निवेदन त्यांनी लवादापुढे केले. 

पणजी - म्हादईच्या पात्रातील पाणी कमी झाल्याचा दावा सोलीसीटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी गोव्याची बाजू हरित लवादाकडे बाजू मांडताना  केला. त्यामुळे म्हादईचे पाणी मलप्रभेत वळविता येणार नाही असे निवेदन त्यांनी लवादापुढे केले. म्हादईच्या पात्रात अतिरिक्त पाणी असल्याचा कर्नाटकचा दावा त्यांनी खोडून काढताना नाडकर्णी यांनी म्हादईतील पाणी घटल्याचे योग्य पुराव्यांचा उल्लेख करताना सांगितले. तसेच मलप्रभेत पाण्याचा तुटवडा असल्याचा कर्नाटकच्या दाव्यालाही हरकत घेतली.  मलप्रभातील पाण्याविषयी कोणतेही सर्व्हेक्षण, अभ्यास वगैरे न करता कर्नाटकने हा दावा केला असल्यामुळे त्यात काही तथ्य नाही. कर्नाटकला पिण्यासाठी पाणी नको आहे तर शेती बागायतीसाठी पाणी हवे आहे. त्यासाठी ते म्हादयीचा स्रोत वळवू शकत नाहीत असा दावा त्यांनी केला. नाडकर्णी यांच्यासह गोव्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल, दत्तप्रसाद लवंदे, अ‍ॅड संतोष रिबेलो, निकिता नाडकर्णी, अमोघ प्रभुदेसाी, अक्षया जोगळेकर, अरविंदो गोम्स परेरा, आशिष कुंकळ््येकर, अश्वेक गोसावी, मयुरी नायर चावला या वकिलांचे पथक यासाठी लवादापुढे बाजू मांडत आहेत. या प्रकरणात मंगळवारी सुनावणी पुढे चालू राहील.

टॅग्स :riverनदीgoaगोवा