शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मटका किंगची 6 तास चौकशी, पप्पू सावला क्राईम ब्रँचसमोर हजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 09:13 IST

मटका किंग प्रकाश सावला ऊर्फ पप्पू सावला याची क्राईम ब्रँचने गुरुवारी 6 तास चौकशी केली.

पणजी - मटका किंग प्रकाश सावला ऊर्फ पप्पू सावला याची क्राईम ब्रँचने गुरुवारी 6 तास चौकशी केली. सावलासारख्या मोठ्या मटगा किंगची पोलीस चौकशी करण्याची ही पहिलीच घटना आहे. 

पप्पू सावला हे मटका जुगार जगतातील फार मोठे नाव असून महाराष्ट्र पोलिसांनी त्याला काही वर्षांपूर्वी मटका प्रकरणात अटक केली होती. गोव्यात काही दिवसांपूर्वी कांदळी येथे क्राईम ब्रँचने छापा टाकून 29 संशयितांना अटक केली होती. मटका जुगाराची सूत्रे हाताळणाऱ्या मोठ्या एजंटला त्या छाप्यात पकडले होते. त्यामुळे एक दिवस मुंबई मुख्य मटका बाजार बंदही राहिला होता. परंतु मुख्य सूत्रधार असलेला पप्पू सावला या छाप्यात सापडला नव्हता. या छाप्यात अटक करण्यात आलेल्या काही मोठ्या एजंटच्या मोबाईल कॉल डिटेल्स क्राईम ब्रँचकडून तपासली असता पप्पू सावला याच्या ते सतत संपर्कात असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे पप्पू  सावला याला क्राईम ब्रँचने समन्स पाठविला होता.

5 सप्टेंबर रोजी क्राईम ब्रँचमध्ये चौकशीला उपस्थित राहण्यास सावला याला बजावण्यात आले होते. त्याप्रमाणे सावला बुधवारी सकाळी क्राईम ब्रँचमध्ये हजर राहिला. निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी त्याची 6 तास चौकशी केली. तसेच त्याला पुन्हा चौकशीला हजर राहावे लागणार असल्याचे बजावण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा