शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

म्हापसा बाजाराला भीषण आग, 15 लाखांचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 18:23 IST

म्हापसा येथील बाजारपेठेत असलेल्या म्हापसा बाजार या प्रसिद्ध ग्राहक बाजाराला शनिवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीमध्ये 15 लाखांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देम्हापसा येथील बाजारपेठेत असलेल्या म्हापसा बाजार या प्रसिद्ध ग्राहक बाजाराला शनिवारी पहाटे भीषण आग लागली. आगीमध्ये 15 लाखांचे नुकसान झाले आहे.आगीत बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या कडधान्यासोबत इतर ग्राहकपयोगी सामान जळाल्याने नुकसान झाले.

म्हापसा - म्हापसा येथील बाजारपेठेत असलेल्या म्हापसा बाजार या प्रसिद्ध ग्राहक बाजाराला शनिवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीमध्ये 15 लाखांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. 

आगीत बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या कडधान्यासोबत इतर ग्राहकपयोगी सामान जळाल्याने नुकसान झाले. तसेच बाजारात असलेले 7 संगणक व दोन एसी जळाल्याची माहिती दलाने दिली. आगीत छप्पराचे सुद्धा नुकसान झाले. आगीत सुमारे 15 लाखांचे नुकसान झाले असले तरी 50 लाखांचा माल वाचवण्यात दलाला यश आले आहे. 

आग विझवण्यासाठी दोन बंबाचा वापर करण्यात आला. सुमारे दीड तासाच्या अथक मेहनतीनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. म्हापसा बाजार बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाणी आहे. तसेच बाजारात दिवसभर लोकांची सततची वर्दळ सुरुच असते. शॉटसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :goaगोवाfireआग