शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मनोहर पर्रिकरांना तात्पुरता डिस्चार्ज, अर्थसंकल्प सादर करण्यासाठी गोव्यात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 13:43 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज कोणत्याही परिस्थीतीत स्वत:च राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचे निश्चित केल्याने ते गोव्याला यायला निघाले आहेत.

- राजू नायक

पणजी- मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज कोणत्याही परिस्थीतीत स्वत:च राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचे निश्चित केल्याने ते गोव्याला यायला निघाले. गुरूवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास विशेष विमानाने मनोहर पर्रिकर गोव्यात दाखल झाले आहे. मुख्यमंत्री पर्रिकर गेल्या आठ दिवसापासून मुंबईच्या लिलावती इस्पितळात पचनक्रियेतील बिघाडावर उपचार घेत आहेत़

विधानसभेच्या सोमवार पासून सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला पर्रिकर उपस्थित राहू शकले नाहीत. आज अर्थसंकल्प सादर करायचा असल्याने ज्येष्ठ मंत्री म्हणून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर यांना अर्थसंकल्प विधानसभा पटलावर ठेवण्यास सभापतींनी सांगितले आहे. सभापती डॉ प्रमोद सावंत यांनी दोन दिवसापूर्वी मुंबईत पर्रिकरांची भेट घेतल्यानंतर ती तात्पूर्ती सोय केली होती. परंतु पर्रिकरांना वाटते की, ढवळीकरांना ही संधी मिळू नये.

पर्रिकर दुपारच्या विमानाने गोव्यात उतरत असून दुपारी अडीच वाजता विधानसभेत दाखल होऊन ते अर्थसंकल्प सादर करतील. त्यांना उपचारासाठी अमेरिकेत जाण्याची आवश्यकता नसून आजार गंभीर असला तरी त्यांनी मुंबईतच उपचार घ्यावेत असा सल्ला त्यांना तज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळ अर्थसंकल्प सादर करुन ते तातडीने मुंबईला परततील अशी शक्यता आहे 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकरBudgetअर्थसंकल्प