शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राफेलप्रश्नी मनोहर पर्रीकरांचे पुत्र उत्पल यांची राहुल गांधींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 17:50 IST

राफेलप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आल्यानंतर माजी संरक्षण मंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी गुरुवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

पणजी: राफेलप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आल्यानंतर माजी संरक्षण मंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी गुरुवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. आपले वडील आजारी असताना गांधी यांनी वडिलांची भेट घेऊन त्या भेटीचा वापर राजकारणासाठी केला होता, अशा शब्दांत उत्पल यांनी शरसंधान केले आहे.

उत्पल यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी राफेलप्रश्नी उत्पल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही पत्र लिहून उत्तर दिले होते. पवारांच्या काही विधानांना त्यावेळी उत्पल यांनी आक्षेप घेतला होता. आता राफेलप्रश्नी उत्पल म्हणाले, की न्यायालयीन निवाडा हा राहुल गांधी यांच्यासाठी शिकण्यासाठी चांगला अनुभव आहे. गुड लर्निग एक्सपीरिअन्स.उत्पल म्हणाले, की राफेलप्रश्नी राहुल गांधी यांनी चुकीची राजकीय गेम खेळली. त्यांचे नियोजन फसले. अशाच प्रकारे कच्चे नियोजन करून राहुल गांधी यांनी आपल्या आजारी वडिलांच्या भेटीचा विषयही राजकारणासाठी वापरला होता. राहुल गांधी यांना आपण आता राफेलप्रश्नी त्यांच्या कच्च नियोजनाबाबत संशयाचा फायदा देतो.

पर्रीकर आजारी असताना राहुल गांधी गोवा भेटीवर होते. त्यावेळी अचानक पणजीतील विधानसभा प्रकल्पात येऊन राहुल गांधी यांनी पर्रीकर यांची भेट घेतली होती. पर्रीकर यांच्या तब्येतीविषयी राहुल गांधी यांनी त्यावेळी विचारपुस केली होती पण नंतर लगेच त्यांनी केरळला जाऊन राफेलप्रश्नी काही विधाने केली होती. राफेलप्रश्नी नव्या डिलमध्ये आपल्याला कोणतीही भूमिका नाही, असे पर्रीकर यांनी सांगितल्याचे विधान गांधी यांनी केले होते. अर्थात पर्रीकर यांनी स्वत: दुस:या दिवशी राहुल गांधी यांना उत्तर दिले होते व राहुल गांधी गोवा भेटीवेळी आपल्याशी राफेलबाबत काहीच बोलले नव्हते हे पर्रीकर यांनी स्पष्ट केले होते. उत्पल यांनी या पाश्र्वभूमीवर गुरुवारी भाष्य केले.

दरम्यान, उत्पल हे सक्रिय राजकारणात नसले तरी, पणजी विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये मात्र ते  सक्रिय आहेत. पणजीतील कार्यर्त्यांमध्ये ते प्रिय आहेत. ते सातत्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये संपर्कात असतात.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलManohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाRahul Gandhiराहुल गांधी