शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: "शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड आमच्यासाठी आश्चर्यच", आमदार उदय सामंत यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 15:31 IST

Maharashtra Politics: मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची निवड आमच्यासाठी आश्चर्यच होते. शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळेल याबाबत आम्ही अनभिज्ञ होतो, अशी कबुली शिंदे गटातील बंडखोर आमदार उदय सामंत यांनी दिली.

पणजी -  मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची निवड आमच्यासाठी आश्चर्यच होते. शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळेल याबाबत आम्ही अनभिज्ञ होतो, अशी कबुली शिंदे गटातील बंडखोर आमदार उदय सामंत यांनी दिली.

सामंत म्हणाले की,‘ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करणे ही महाराष्ट्रातील भाजप विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप श्रेष्ठींची स्ट्रॅटेजी होती. शिवसेना मित्रपक्षांनी कमकुवत केली आणि आमच्याच लोकांनी त्यांना या कामी साथ दिली त्यामुळे आम्ही वैतागलो होतो.’

शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन पहाटे गोव्याच्या ताज कन्वेंशन हॉटेलमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांच्या सहकारी बंडखोर आमदारांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. शिंदे हॉटेलात दाखल झाल्यावर आमदारांनी शिंदे झिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद, आनंद दिघे झिंदाबादच्या जोरदार घोषणा दिल्या. महिला आमदाराने शिंदे यांची ओवाळणी करुन स्वागत केले. शिंदे यांनी त्यानंतर सकाळी सहकारी आमदारांची बैठक घेऊन त्यांना मुंबईत काय घडले याची माहिती दिली. आता शिंदेंसोबतच बंडखोर आमदार बहुमत चाचणीसाठी मुंबईला जातील. अजून वेळ ठरलेली नाही.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना