शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नागपुरात, नितीन गडकरींच्या प्रचारसभेत घेणार सहभाग

By किशोर कुबल | Updated: April 15, 2024 13:11 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नीतीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या प्रचारासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

- किशोर कुबल पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नीतीन गडकरी यांच्या प्रचारासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. दुपारी मुख्यमंत्र्यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत संबोधले. नंतर तेथील व्यापारी आघाडीची बैठक घेतली. दुपारी ३.३० वाजता जाहीर सभेत संबोधतील. सायंकाळी ५.१० वाजता डॉक्टर संमेलतान मार्गदर्शन करतील. सायंकाळी ६ वाजता नवमतदार संमेलनात संबोधतील व सायंकाळी ७ वाजता कार्यकर्ता भेट कार्यक्रमात भाग घेतील.

गोव्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळत असतानाच मुख्यमंत्री शेजारी कर्नाटक, महाराष्ट्रातही प्रचारात सहभागी होत आहेत. महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. गेल्या शुक्रवारी १२ रोजी ते कर्नाटकात कारवार दौय्रावर होते. तेथे उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्या प्रचारात त्यानी भाग घेतला.

मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे कर्नाटक तसेच अन्य राज्यांमधील भाजप उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी आहे. गेल्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी त्यांच्यावर तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान आदी राज्यांची जबाबदारी सोपवली होती. तेव्हा त्यानी या राज्यांचाही दौरा केला होता.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४nagpur-pcनागपूरPramod Sawantप्रमोद सावंतNitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४