शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 Result: उत्तर गोव्यात श्रीपाद नाईकांची आघाडी, दक्षिण गोव्यातून सावईकर पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 12:32 IST

भाजपाचा वरचष्मा असलेल्या गोवा राज्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत.

पणजीः भाजपाचा वरचष्मा असलेल्या गोवा राज्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. उत्तर गोवा मतदारसंघ आणि दक्षिण गोवा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपानं विजय मिळवला होता. भाजपाच्या श्रीपाद नाईक यांनी उत्तर गोवा मतदारसंघातून रवी नाईक यांचा पराभव केला होता. तर दक्षिण गोवा मतदारसंघातून नरेंद्र सावाईकरांनी काँग्रेसच्या उमेदवारावर मात करत विजय मिळवला होता. या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपा तयार असून, काँग्रेसचा इथे निभाव लागतोय का, याचं चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल. गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांवरच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांना 99672 मतं मिळाली असून, प्रतिस्पर्धी उमेदवाराला 72758 हजार मत मिळत आहेत.  तर दक्षिण गोव्यातून काँग्रेसचे फ्रांसिस्को कॅटानो सरडिन्हा यांना 97417 मतं मिळाली आहेत. तर नरेंद्र सावईकर यांना 95358 मतं मिळाली आहेत. त्यामुळे उत्तर गोव्यात भाजपाला विजय मिळण्याची शक्यता असून, दक्षिण गोव्यातून भाजपाचा पराभव होण्याचा अंदाज आहे. गोव्यात एकूण 1135811 मतदार असून, यंदा 74.94 टक्के मतदान झालं आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Goa Lok Sabha Election 2019गोवा लोकसभा निवडणूक निकाल 2019