शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

एलआयसीची लवकरच कर्करोग उपचार विमयोजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 18:25 IST

भारतीय आयुर्विणा महामंडळ लवकरच कर्करोगावरील उपचारासाठी विशेष विमा योजना जाहीर करणार असल्याची माहिती महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक राजेशी मिड्डा यांनी पणजीत पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

पणजी - भारतीय आयुर्विणा महामंडळ लवकरच कर्करोगावरील उपचारासाठी विशेष विमा योजना जाहीर करणार असल्याची माहिती महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक राजेशी मिड्डा यांनी पणजीत पत्रकार परिषदेत बोलताना दिली. ७२ व्या वर्षपूतीर्निमित्त भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. भारतीयांचे आयुर्मान हे ५० वर्षे वयावरून वाढून ७० वर्षांवर येवून ठेपले आहे, परंतु वाढत्या वयात अनेक आजारही होत आहेत. त्यात सर्वात गंभीर आणि मोठ्या प्रमाणावर म्हणजे २७ टक्के इतक्या वेगाने कर्क रोग वाढत असल्याची भारतीय कॅन्सर सोसायटीची आकडेवारी सांगते. त्यामुळे कर्करोग उपाचरासाठीची विमा योजना महामंडळाने बनविली असून ती लवकरच जाहीर केली जाणार आहे असे मिड्डा यांनी सांगितले. गोव्यात महामंडळाच्या ११ शाखा आहेत. तीन सेटलाईट कार्यालये, १ ग्राहक विभाग अणि ३ लहान कार्यालये आहेत. एकूण ११.६३ लाख विमा उतरविण्यात आल्या आहेत. चालू वर्षातही महामंडळाने १८ हजाराहून अधइक नवीन पॉलीसी केल्या आहेत. राज्यात वर्षा काठी १०९२८ कोटी रुपये एवढी उलाढाल असल्याची माहितीही मिड्डा यांनी दिली. विमा उतरविण्याला जसा  लोकांकडून महामंडळाला प्रचंढ प्रतिसाद दिला जातो तसाच विम्याचा लाभ देण्यासाठीही महामंडळाकडून तत्परता दाखविली जात आहे. एक ते ५ दिवसात प्रकरणे धसाला लावली जातात. चालू वर्षात राज्यात २५८९ दावे निकालात काढून एकूण ३८.१७ कोटी रुपये वितरीत केल्याची माहिती त्यांनी दिली. देशत २००१ साली खाजगी कंपन्यांना विमा क्षेत्र खुले करण्यात आले तेव्हापासून कित्येक मोठमोठ्या कंपन्या स्पर्धेत उतरल्या. त्यावेळी भारतीय आयुर्विमा मंडळाच्या भवितव्याबद्दल जरा अस्वस्थता निर्माण झाली होती, परंतु लोकांचा महामंडळावरील विश्वास कायम राहिला. आजही देशात ७५ टक्के वाटा हा भारतीय आयुर्विमा महामंडळाचा आहे असे ते म्हणाले.

टॅग्स :cancerकर्करोगHealthआरोग्यgoaगोवा