शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आयटी पार्कमध्ये 3-4 महिन्यांत भूखंड वाटप, गोमंतकीयांना मोठी रोजगार संधी - खंवटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 18:07 IST

चिंबल येथे आयटी पार्क आणि तुयें-पेडणो येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या तीन- चार महिन्यांत चिंबल येथील नियोजित आयटी पार्कमध्ये उद्योगांसाठी भूखंड वितरित करण्याचे काम सुरू होईल, असे माहिती व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.

पणजी - चिंबल येथे आयटी पार्क आणि तुयें-पेडणो येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या तीन- चार महिन्यांत चिंबल येथील नियोजित आयटी पार्कमध्ये उद्योगांसाठी भूखंड वितरित करण्याचे काम सुरू होईल, असे माहिती व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.चिंबलसाठी अगोदर जमीन उपलब्ध नव्हती. अपुरी जागा मिळाली होती. गेल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्य खात्याकडील 1.79 चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा आयटी पार्कसाठी मिळाली आहे. तिथे तीन-चार हजार रोजगार संधी निर्माण होतील. तुयें येथील  इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरमध्ये 6क् भूखंड तयार करण्यात आले आहेत. नगर नियोजन खात्याकडे भू-रुपांतरणासाठी फाईल पाठवली आहे. तिथे चार-पाच हजार रोजगार संधी निर्माण होतील. बहुतांश नोक:या गोमंतकीयांनाच मिळणार आहेत. आम्ही योजना व धोरणोही तशाच प्रकारे तयार करत आहोत, असे मंत्री खंवटे यांनी सांगितले.गोव्यात सध्या 81 नोंदणीकृत आयटी प्रकल्प आहेत. त्यात एकूण 1 हजार 159 कर्मचारी काम करतात. त्यापैकी 884 म्हणजेच 76 टक्के गोमंतकीय आहेत. पूर्वी माहिती तंत्रज्ञानाच्या गोष्टी होत होत्या पण आवश्यक बॅक अप त्यासाठी आता तयार करण्यात आला आहे. साधनसुविधा आता तयार केल्या आहेत. 2क्15 सालचे आयटी धोरण फक्त कागदावरच राहीले होते. दोनापावल येथे आयटी हॅबिटेट होणार नाही. तो विषय यापूर्वीच संपुष्टात आला आहे. पूर्वीच्या भूखंडधारकांचे पैसेही सरकारने परत केले आहेत. चिंबल व तुये येथील प्रकल्प मात्र निश्चितच साकारतील, असा विश्वास खंवटे यांनी व्यक्त केला. गोव्यातील मनुष्यबळावर परराज्यांत जाण्याची वेळ येऊ नये. येथील बुद्धीमत्ता वाया जाऊ नये म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. स्थानिकांनाच आयटी व स्टार्ट अपमध्ये प्राधान्य असेल. गोमंतकीयांना रोजगार देऊ शकतील, अशा परप्रांतांतील मोठय़ा आयटी कंपन्यांचे गोव्यात स्वागत केले जाईल. सरकारच्या स्टार्ट अप योजनेची चांगली फळे यापुढे गोव्यात दिसू लागतील. वर्षअखेरीस अंमलबजावणी सुरू होईल. मनुष्यबळविषयक धोरणो लवकरच तयार होतील, असे मंत्री खंवटे यांनी सांगितले. हळदोणोचे आमदार ग्लेन तिकलो यांनी याबाबतचा मूळ प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासावेळी मांडला होता

टॅग्स :jobनोकरीgoaगोवा