शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चतुर्थीच्यावेळी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 21:01 IST

खास रेल्वे, सुरक्षतेसाठीही कडक उपाययोजना

ठळक मुद्देदादर - मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसला 30  ऑगस्टपासून सावंतवाडी रेलस्थानकावर थांबा दिला आहे. याचा खादयपदार्थ स्टॉलवर बेबी फुड उपलब्ध असेल तसेच ज्यादा टेबले व मोबाईल ट्रॉलीसही उपलब्ध असेल.

मडगाव - चतुर्थीच्या वेळी रेल्वे प्रवाशांची गैरसोय होउ नये यासाठी कोकण रेल्वे मार्गावर नियोजित रेलगाडयाबरोंबरच खास रेल्वे गाडया सुरु केल्या आहेत. 210 फे:या या खास रेल्वे या मार्गावर मारणार आहेत. तसेच या मार्गावरुन धावणाऱ्या रेल्वे गाडयांना 647 अतिरिक्त डबेही जोडले गेले आहेत.  त्याशिवाय गाडी क्रमांक 12051/ 12052 दादर - मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसला 30  ऑगस्टपासून सावंतवाडी रेलस्थानकावर थांबा दिला आहे. याचा 7 लाखांहून अधिक प्रवाशांना लाभ होणार आहे.तिकीटांसाठी ज्यादा बुकिंग खिडक्या उघडयाण आल्या आहेत. तसेच अकरा टपाल खात्यात आरक्षण सुविधा, सतरा रेल स्थानकात पीआरएस सिस्टिम व 16 ठिकाणी टाउन बुकींग एजन्सी सुरु केली आहे. तिकीट तपासणी कडक केली जाणार आहे. खादयपदार्थ स्टॉलवर बेबी फुड उपलब्ध असेल तसेच ज्यादा टेबले व मोबाईल ट्रॉलीसही उपलब्ध असेल.खेड, कणकवली व कुडाळ रेल्वे स्थानकावर प्रथोमपचार सुविधा असेल, त्याशिवाय चिपळूण, रत्नागिरी, थिवी, वेर्णा, मडगाव, कारवार व उडुपी रेल्वे स्थानकावर आरोग्य कक्ष असेल. सप्टेंबर महिन्याच्या 2 ते 12 र्पयत हे कक्ष असेल. सुरक्षतेच्या दृष्टीने कुठलीही कमतरता राहू नये यासाठी रेल्वे सरंक्षण खास फॉर्सची एक कंपनी तैनात केली आहे. या कंपनीला रेल्वे सुरक्षा दल सहकार्य करेल. कोकण रेल्वे महामंडळाच्या अन्य स्थानकावरील रेल्वे सुरक्षा दलाचे जवान मुख्य रेल्वे स्थानकावर तैनात केले जाणार आहे. सुरक्षतेसाठी रेल्वे सुरक्षा दलाचे एकूण 204 जवान व होमगार्डचे जवान तैनात करण्यात आले आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान व स्थानिक पोलीस सुरक्षतेवर लक्ष ठेवणार आहे. व्टिवटर व आखिल भारतीय सुरक्षा हेल्पलाईन क्रमांक 182 हून येणा:या संदेशाची  त्वरीत दखल घेण्यासाठी या जवानांना मार्गदर्शन केले गेले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेGanpati Festivalगणेशोत्सवgoaगोवाpassengerप्रवासी