शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात केनियन नागरिकाकडून 2.40 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 19:51 IST

गोवा पोलिसांनी जोसेफ अचोला ओयमा (51) या केनियन नागरिकाला अटक करत त्याच्याकडून कोकेन आणि एलएसडी अमली पदार्थ जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची किंमत एकूण 2 लाख 40 हजार रुपये इतकी आहे.

सूरज पवार 

मडगाव: गोवा पोलिसांनी जोसेफ अचोला ओयमा (51) या केनियन नागरिकाला अटक करत त्याच्याकडून कोकेन आणि एलएसडी अमली पदार्थ जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची किंमत एकूण 2 लाख 40 हजार रुपये इतकी आहे. राज्यातील दक्षिण गोवा जिल्ह्यातील काणकोण तालुक्यातील कोळंब येथे काणकोण पोलिसांनी या ड्रग्स पेडलरच्या मुसक्या आवळल्या.त्याच्याकडे 3.10 ग्रॅम कोकेन सापडला असून त्याची किंमत 15 हजार रुपये आहे.  तसेच 2 लाख 25 हजार  किमतीचे 2.25 ग्रॅम एलएसडीही सापडले आहे.  याव्यतिरिक्त 1 हजार 400 रुपये आणि एक मोबाइलही पोलिसांनी संशयिताकडून जप्त केले आहे.

ओयमा हा अमली पदार्थ विक्री व्यवसायात गुंतला असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे काणकोण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभूदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला होता. या सापळ्यात संशयित सापडला. अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायदा कलम 20 (क), 20 (ब) अंर्तगत पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद केला आहे. उपनिरीक्षक दामोदर शिरोडकर हे तक्रारदार आहे. उपनिरीक्षक धीरज देविदास यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पोलीस तपास चालू आहे.

दरम्यान, ओयला हा भारतात व्हिसा संपला तरी राहत होता, असेही पोलीस तपासात आढळून आले आहे. 2011 पासून त्याचे बेकायदेशीर वास्तव होते. पोलिसांनी  त्याच्यावर कलम 3 (2)(अ) आणि 6 (अ) पासपोर्ट एन्ट्री इनटू इंडिया कायदा 1950, कलम 3 व 4 पासपोर्ट एन्ट्री इनटू इंडिया 1920 व कलम 7 (1) (3)व कलम 14 फॉरेनर्स अॅक्ट 1946 अंर्तगत गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक रामचंद्र नाईक पुढील तपास करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी