शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मासे आयात बंदी उठविण्याची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची मागणी फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 21:40 IST

मासे आयात बंदी गोव्याच्या अन्न व औषध प्रशासन खात्याने (एफडीए) तूर्त उठवावी किंवा स्थगित ठेवावी अशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पत्र लिहून केलेली असली तरी, आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी ही मागणी मान्य करता येणार नाही, अशी भूमिका शुक्रवारी येथे जाहीर केली.

पणजी - मासे आयात बंदी गोव्याच्या अन्न व औषध प्रशासन खात्याने (एफडीए) तूर्त उठवावी किंवा स्थगित ठेवावी अशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पत्र लिहून केलेली असली तरी, आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी ही मागणी मान्य करता येणार नाही, अशी भूमिका शुक्रवारी येथे जाहीर केली. जोर्पयत एफडीएच्या सूचनांचे पालन मासळी वाहतुकदार व व्यापारी करत नाहीत, तोर्पयत बंदी मागे घेतली जाणार नाही, असे मंत्री राणो यांनी सांगितले.

कर्नाटकमधील मासळी वाहतूकदार गोव्याच्या एफडीएच्या सूचनांचे पालन करील व त्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रेही प्राप्त करतील. फक्त पालन होईर्पयत गोवा सरकारने मासळी आयात बंदी निलंबित करावी, अशी विनंती कर्नाटकने केलेली आहे. स्वत: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून गोवा व कर्नाटकमधील मासळी व्यापार सुरूच रहावा, असे म्हटले आहे. त्याविषयी बोलताना मंत्री राणो म्हणाले, की 

गोवा सरकारने लागू केलेल्या सूचना म्हणजे आयात बंदी नव्हे. गोव्यातील लोकांच्या आरोग्याच्यादृष्टीने काळजी म्हणून सूचना लागू केल्या. मात्र जोर्पयत त्यांचे पालन होत नाही तोर्पयत बंदी निलंबित केली जाणार नाही. महाराष्ट्र व कर्नाटकमधील छोटय़ा मासळी विक्रेत्यांची अडचण होऊ नये म्हणून आम्ही गोव्यात तपास नाके उभे करून माशांची छाननी करू. त्यादृष्टीने नेमके काय करता येईल याचा अभ्यास सुरू आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे पत्र मिळाले आहे पण आम्ही बंदी निलंबित करणार नाही. पर्यटन व्यवसायावर परिणाम होऊ नये म्हणून आम्ही वेगळी उपाययोजना करू, असे मंत्री राणो म्हणाले.

............

टॅग्स :goaगोवाKarnatakकर्नाटक