शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जुलैच्या पावसानं गोव्यात ६ वर्षांतील गाठला नीचांक, हवामान खात्याचा अंदाज फोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 22:54 IST

जुलै महिना जोरदार बरसणार असल्याचा भारतीय हवामान खात्याचा अंदाज हा फोल ठरला आहे.

पणजी: जुलै महिना जोरदार बरसणार असल्याचा भारतीय हवामान खात्याचा अंदाज हा फोल ठरला आहे. दुसरा पंधरवड्यात अत्यल्प पाऊस पडल्यामुळे हा अंदाज चुकला आहे. या महिन्याच्या ३० तारीखपर्यंत केवळ ३२ इंच पावसाची नोंद झाली असल्यामुळे विक्रमी पाऊस पडण्याऐवजी सहा वर्षांतील निच्चांक गाठला आहे.भारती हवामान खात्याच्या दुसऱ्या दीर्घ अंदाजात जुलै महिन्यात गोव्यासह इतर राज्यातही जोरदार वृष्टी होणार असल्याचे म्हटले होते. अंदाजानुसार जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने जोरदार सलामी दिली होती. पहिल्याच आठवड्यात ७ इंच पावसाची नोंद झाली होती. ६ जुलैला तर ९ इंच पाऊस पडला होता. या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर दुस-या आठवड्यातही पावसाचा जोर कायम राहिला दुसºया आठवड्यात म्हणजे १४ जुलै पर्यंत त्यात ६ इंचाची भर पडून २० इंच एवढा पाऊस झाला होता. तिस-या आठवड्यात पाऊस खूपच कमी पडला आणि शेवटच्या आठवडा तर जवळ जवळ कोरडाच गेला. त्यामुळे ३० जुलैपर्यंत केवळ ३२ इंच एवढाच पाऊस नोंद झाला. जूनमधील ४० इंच मिळून महिना संपण्यासाठी एक दिवस असताना ७२ इंच पावसाची नोंद झाली होती. जुलै मधील सर्वकालीन उच्चांक हा १९५४ मध्ये ६७.७ इंच इतका नोंदला गेला आहे.जुलैमध्ये पाऊस कमी पडल्यामुळे एकूण सरासरी पावसाची नोंदही कमी झाली आहे. ७२ इंच प्रमाण हे सामान्य प्रमाणापेक्षा ७ टक्क्यांनी कमी आहे. जुलै ३० पर्यंत सामान्य प्रमाण आहे ७७.७ इंच. येत्या पाच दिवसातही जोरदार पावसाची शक्यता हवामान कात्याने वर्तविलेली नाही. त्यामुळे ही तूट आणखी वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाहीवर्ष इंच२०१३ ५४. ६२०१४ ३७.७२०१५ ३६.१२०१६ ३६.१२०१७ ३५.३२०१८ ३२.३

टॅग्स :Rainपाऊस