शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जावेद साडेकर याचा मृतदेह सापडला, मांडवी पुलावरील अपघातातील बळी 

By वासुदेव.पागी | Updated: February 24, 2024 16:46 IST

मांडवी पुलावर रेन्ट अ कॅब कारने ठोकरल्याने  जावेद सडेकर हा मांडवी नदीत पडला होता.

पणजी: बेफाम रेंट असा अर् कॅबची ठोकर बसून मांडवी नदीत फेकला गेलेला जावेद सडेकर (३६) याचा मृतदेह तब्बल 36 तासांच्या शुद्धकार्यानंतर सापडला.

मांडवी पुलावर रेन्ट अ कॅब कारने ठोकरल्याने  जावेद सडेकर हा मांडवी नदीत पडला होता. गेल्या ३६ तासांहून जास्त काळ प्रशासकीय यंत्रणा त्याचा शोध घेत होती. रेन्ट अ कारचालक अंकित त्रिपाठी पणजीहून पर्वरीला जात होता. जुन्या मांडवी पुलावर पोहोचताच त्याने पुढे जाणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात  समोरून येणाऱ्या जावेदला जोरदार धडक दिली होती. त्यामुळे जावेद उंच फेकला जाऊन नदीत पडला होता. या अपघाती मृत्यूप्रकरणी रेंट अ कार चालक अंकित त्रिपाठी याच्याविरोधात पोलिसांनी  गुन्हा नोंद केला आहे. त्याला अटकही करण्यात आली आहे.

दरम्यान वैद्यकीय चाचणीतून निघालेल्या निष्कर्षाप्रमाणे रेन्ट अ कार चालक अंकित त्रिपाठी हा दारू पिऊन गाडी चालवत होता.  जावेद हा मूळचा मडगाव येथील असून  तो आपल्या कुटुंबासमवेत नास्नोळा येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात