शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

आसगाव प्रकरण जस्पाल सिंगना भोवले: गोव्यातून उचलबांगडी,आलोक कुमार नवे डीजीपी

By पूजा प्रभूगावकर | Updated: July 12, 2024 14:14 IST

आयपीएस आलोक कुमार हे गोव्याचे नवे डीजीपी असतील. याबाबतचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केला आहे.

पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी - गोवा पणजी: आसगाव घर जमिनदोस्त प्रकरण अखेर गोव्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी ) जस्पाल सिंग यांना भोवले. जस्पाल सिंग यांची उचलबांडगी करुन दिल्लीत बदली केली आहे. आयपीएस आलोक कुमार हे गोव्याचे नवे डीजीपी असतील. याबाबतचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केला आहे.

आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबियांचे घर पाडण्यासाठी गोवा पोलिस महासंचालक (डीजीपी) जस्पाल सिंग यांनी आपल्यावर दबाव टाकला, अशी जबानी हणजूणच्या पोलिस स्थानकाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रशाल नाईक देसाई यांनी चौकशी अहवालात नोंद केली होती. सदर अहवाल हा हणजूण मुख्य सचिवांना सादर केला होता. त्यांच्या या जबानीमुळे एकच खळबळ उडाली होती.

आगरवाडेकर कुटुंबियांचे घर मुंबई स्थिती महिला पूजा शर्मा हिच्या सांगण्यावरुन पाडले होते. घर पाडतानाची प्रक्रिया सुरु असताना हणजूण पोलिस तेथे उपस्थित होते. आगरवाडेकर कुटुंबियांनी त्याला विरोध करुनही घर पाडण्यात आले. या घटनेवरुन पोलिसांवरही आरोप झाला होता.

टॅग्स :goaगोवा