शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआय ऑनलाईन प्रवेश ३० जूनपर्यंत खुला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 15:13 IST

राज्यात महाविद्यालयात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आज साेमवारपासून सुरु झाली आहे. तसेच आता आयटीआय प्रवेश सुरु झाला असून तो २७ मे ते ३० जून असे एक महिन्यासाठी खुला आहे.

नारायण गावस

पणजी: गोवा सरकारच्या कौशल्य विकास व उद्यमशीलता संचालनालयाच्या आयटीआयसाठी प्रवेश प्रक्रिया २७ मे ते ३० जून पर्यंत  खुली करण्यात आली आहे. ८ वी पास ते पदवीधारक आयटीआयसाठी प्रवेश करु शकतात. यासाठी आयटीआयचे ऑनलाईन प्रोस्पेक्टस २०२४ - २५ हे www.goaonline.gov.in या वेबसाईवर उपलब्ध आहेत. असे आवाहन कौशल्य विकास व उद्यमशीलता संचालनालयातर्फे कळविण्यात आले आहे.

राज्यात महाविद्यालयात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आज साेमवारपासून सुरु झाली आहे. तसेच आता आयटीआय प्रवेश सुरु झाला असून तो २७ मे ते ३० जून असे एक महिन्यासाठी खुला आहे. जागा रिक्त असल्या तर त्या ३१ ऑगस्ट पर्यंत भरल्या जातील असेही खात्याने कळविण्यात आले आहे. राज्यात सर्व सरकारी आयटीआयमध्ये हे प्रवेश अर्ज खुले केले आहेते. आयटीआयकडे अनेक काेर्स उपलब्ध आहे.

 दहावी बारावी पास झाल्यानंतर अनेक  विद्यार्थी आता आयटीआय प्रवेश करत आहेत. आयटीआयमध्ये  मेकॅनिक,  प्लबंर, तसेच शिंपी अन्य विविध काेर्ससाठी विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. आता आयटीआयमध्ये अनेक नवीन काेर्सेस सुरु झाले आहे. त्यामुळे मागील काही वर्षापासून आयटीआयमध्ये प्रवेश संख्या वाढत आहे. महाविद्यालयापेक्षा अनेक विद्यार्थी संख्या आयटीआयमध्ये व्यावसायिक काेर्सात  प्रवेश घेत आहेत.

टॅग्स :goaगोवा