शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकवाल्यानेच केला गोव्यात कर्नाटक टॅक्सीला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 17:11 IST

तारा केरकर यांनी कर्नाटकातील टॅक्सी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी वापरल्या जात असल्याने पत्रकार परिषद घेतली होती. 

नारायण गावस  - पणजी : कर्नाटकातील पण गेल्या ४० वर्षांपासून गाेव्यात स्थायिक झालेल्या टॅक्सी चालकाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी कर्नाटकातून आणलेल्या टॅक्सीविराेधात नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने स्थानिक टॅक्सी चालकांना प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. नंतर बाहेरील लाेकांना संधी दिली पाहिजे, असे मूळचे कर्नाटकातील व गाेव्यात स्थायिक झालेले नागराज यांनी काल पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. तारा केरकर यांनी कर्नाटकातील टॅक्सी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी वापरल्या जात असल्याने पत्रकार परिषद घेतली होती. 

यावेळी जवळपास ३०० कर्नाटकातील टॅक्सी खास राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गाेव्यात आणल्या आहेत. त्यामुळे स्थानिक टॅक्सीवाल्यांच्या व्यवसायाला फटका बसला आहे. आमचे गेली अनेक वर्षे गोव्यात स्थायिक असलेले कर्नाटकातील दोन हजार टॅक्सीचालक आहेत. पण या लोकांवर अन्याय झालेला आहे. त्यामुळे सरकारतर्फे स्थानिकांना प्रथम प्राधान्य द्यावे. मी मुळचा कर्नाटकातील असलाे तरी ४० वर्षांपासून गाेव्यात राहात आहे. आमचाही या कर्नाटकातील टॅक्सी गोव्यात भाड्यासाठी आणल्याने विरोध आहे, असेही नागराज यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्पर्धेनिमित्त राज्यात देशभरातील प्रतिनिधी आले आहेत. त्यांना आणण्याची-पोहोचविण्याची साेय करण्यासाठी टॅक्सी लावण्यात आल्या आहेत. यात काही कर्नाटकातील टॅक्सींना हे कंत्राट दिल्याने आरजी तसेच अन्य राजकीय पक्षांनी याला विरोध केला आहे. हा स्थानिक टॅक्सी चालकांवर अन्याय असल्याचे सांगण्यात आले होते. 

टॅग्स :goaगोवाTaxiटॅक्सी