शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बाजारकरांना रात्री शिस्त लावणे नगरसेवकाला महागात

By वासुदेव.पागी | Updated: June 8, 2024 15:53 IST

...बाजारकर बाजार संकुलात आपली दुकाने थाटताना अधिक जागा अडवून बसतात. तसेच पालिका बाजाराच्या जागेत अतिक्रमण करतात असा त्यांचा दावा होता.

पणजी: पणजी महापालिकेच्या बाजार संकुलात बाजारकरांना शिस्त लावण्यासाठी रात्री बाजारात जाणे नगरसेवकाला महागात पडले. बाजारकरांनी त्याला मारहाण केली. पणजी महापालिकेचे एक नगरसेवक बन्सी उर्फ संतोष सुर्लीकर यांना पालिका बाजार संकुलाच्या काही बाजारकरांनी मारहाण केल्याची तक्रार पण पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आली आहे. सुरलीकर हे पणजी महापालिकेच्या बाजार समितीचे एक सदस्य आहेत. बाजारकर बाजार संकुलात आपली दुकाने थाटताना अधिक जागा अडवून बसतात. तसेच पालिका बाजाराच्या जागेत अतिक्रमण करतात असा त्यांचा दावा होता.शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता बन्सी त्या ठिकाणी गेले होते आणि अतिक्रमण विषयी ते बोलत होते. परंतु लोकांनी आपले काहीच ऐकून घेतले नाही आणि काही ने आपल्या शर्टला पकडले असेही बन्सी यांचे म्हणणे आहे. मात्र तेथील बाजारकरांचे याबाबतीत विसंगत सूर निघाले आहेत. बन्सी हे पालिका बाजार समितीचे घटक असल्यामुळे ते याचा गैरफायदा उचलतात असा दावा त्यांनी केला. दरम्यान बन्सीवर हल्ला करणाऱ्या एकाला पणजी पोलिसांनी अटक केली आहे. सूत्रांकडून मिळालेले माहितीनुसार बाजार समितीची माणसे या बाजारात रात्रीच येतात.सरकारही रात्रीच्या वेळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास गेले होते. तिथे बाजारकरांचे आणि बन्सी यांची शाब्दिक चकमक झाली. एका बाजारकराने बन्सी यांचा शर्ट ओढला त्यामुळे तो पिंजला गेला. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे

टॅग्स :MarketबाजारgoaगोवाPoliceपोलिस