शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरी प्रकरणातील आयपीएस सुनील गर्गवर यांचा निर्णय लागणार 8 रोजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 19:16 IST

पणजी- लाचखोरी प्रकरणानंतर गोव्यातून दिल्ली येथे बदली करण्यात आलेले आयपीएस अधिकारी पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांच्यावरील निवाडा आता ८ जानेवारी रोजी होणार आहे.

पणजी- लाचखोरी प्रकरणानंतर गोव्यातून दिल्ली येथे बदली करण्यात आलेले आयपीएस अधिकारी पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांच्यावरील निवाडा आता ८ जानेवारी रोजी होणार आहे. न्यायाधीशांनी अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतल्यामुळे हे प्रकरण पुढे ढकलण्यात आले आहे.गर्ग यांच्याविरुद्ध गुन्हा न नोंदविण्याची मागणी करणारे तक्रारदार मुन्नालाल हलवाई यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी पूर्ण होऊन प्रकरण निवाड्यासाठी ठेवण्यात आले होते. मंडळवारी त्यावर निवाडा होणार होता. परंतु प्रकरण संध्याकाळी होते आणि संध्याकाळच्या सत्रात हे प्रकरण हाताळणाºया न्यायाधीश सुट्टीवर गेल्या होत्या. निवाडा पुढे ढकलला असला तरी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेल्या या प्रकरणात न्यायालया काय कौल देईल याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.महानिरीक्षक सुनील गर्ग याने गुन्हा नोंदविण्याचा आदेश देण्यासाठी ५ लाख रुपये लाच मागितल्याचा गंभीर आरोप मुन्नालाल हलवाई या नागरिकाकडून करण्यात आला होता. केवळ आरोप केला नव्हता तर लाच देण्याच्या प्रकरणात गर्ग यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले होते आणि त्यांचे संभाषणही टीपण्यात आले होते. हे पुरावे सादर करून तक्रारही करण्यात आली होती. परंतु त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्याऐवजी त्याला गोव्यातून दिल्ली येथे बदली करण्यात आली होती. त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद व्हावा यासाठी तक्रारदाराने पणजी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. आपल्याविरुद्धची याचिका रद्द करण्यात यावी यासाठी गर्ग यांनी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठानेही त्याना दिलासा दिला नव्हता.

टॅग्स :goaगोवा