शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

किनारपट्टी स्वच्छतेची चौकशी एसीबी करणार : मनोहर पर्रीकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 20:16 IST

राज्याच्या किनारपट्टीच्या स्वच्छता कंत्रटाची चौकशी नव्याने दक्षता खात्याचा भ्रष्टाचारविरोधी विभाग (एसीबी) करणार आहे.

पणजी : राज्याच्या किनारपट्टीच्या स्वच्छता कंत्रटाची चौकशी नव्याने दक्षता खात्याचा भ्रष्टाचारविरोधी विभाग (एसीबी) करणार आहे. लोकायुक्तांचा अहवाल स्वीकारून सरकारने तशी सूचना एसीबीला केली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी येथे ही माहिती दिली.लोकायुक्त पी. के. मिश्र यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये सरकारला अहवाल सादर करून एसीबीच्या यापूर्वीच्या चौकशी कामाविषयी असमाधान व्यक्त केले व नव्याने एसीबीने चौकशी काम करावे किंवा सीबीआयकडेही तपास काम सोपविण्याचा विचार सरकार करू शकते, असे अहवालात म्हटले होते. मात्र सरकारने सीबीआयकडे प्रकरण सोपविण्याचा धोका पत्करला नाही. लोकायुक्तांनी अहवाल सादर केल्यानंतर 10 दिवसांत सरकारने आपली त्याविषयीची भूमिका लोकायुक्तांना कळविणे गरजेचे असते. अहवाल स्वीकारला की फेटाळला किंवा कोणती कारवाई प्रस्तावित आहे ते कळवावे लागते. सरकारने अजून लोकायुक्तांना त्याविषयी काहीच कळविलेले नाही. 10 दिवसांची मुदत येत्या 16 डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे. मुख्यमंत्री शनिवारी ताळगाव येथे झालेल्या रोटरी क्लबच्या प्लास्टीकविरोधी जागृती विषयक एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना किनारपट्टी स्वच्छा कंत्रट आणि लोकायुक्त अहवाल याविषयी विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की लोकायुक्तांची शिफारस सरकारने स्वीकारली आहे. एसीबीला नव्याने चौकशी काम करण्यास सांगितले आहे. दरम्यान, किनारपट्टी स्वच्छता कंत्रटाबाबत लोकायुक्तांनी आपल्या अहवालातून अनेक गंभीर निरीक्षणो केली असून सरकारने अजून ती निरीक्षणो गंभीरपणो घेतलेली दिसत नाही. प्रकरण सीबीआयकडे दिले गेले असते तर सीबीआयने पाळेमुळे खणून काढली असती. कोटय़वधी रुपये किना:यांच्या स्वच्छतेच्या नावाखाली कसे वाया घालविले गेले ते लोकायुक्तांच्या अहवालातून कळून येते. दोन वर्षापूर्वी विरोधकांनी हे प्रकरण विधानसभेत गाजवले होते. त्यावेळी रोहन खंवटे यांनी हे प्रकरण लावून धरले होते पण आता खंवटे हे र्पीकर मंत्रिमंडळात मंत्री आहेत. लोकायुक्तांनी आपल्या अहवालातून माजी पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर तसेच कंत्रटदार कंपन्या व पर्यटन खात्याच्या काही अधिका:यांवर ठपका ठेवलेला आहे. मात्र मुख्यमंत्री र्पीकर यांनी यापूर्वीही त्याविषयी काही भाष्य केलेले नाही. 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा