शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या जनआंदोलनांमुळे सरकारचा बचाव कठीण; विजय सरदेसाई यांचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 12:31 IST

लोकांकडून दोन हजारांहून अधिक सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यात सध्या विविध प्रश्नांवरून सुरू असलेली जनआंदोलने आणि लोकांचा वाढता रोष पाहता, आगामी विधानसभा अधिवेशनात सरकारला आपला बचाव करणे अत्यंत कठीण जाईल, असे प्रतिपादन गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केले आहे.

उद्या सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. गोव्यातील जनतेकडून आतापर्यंत २,१९३ सूचना आणि समस्या प्राप्त झाल्या आहेत. या लोकभावनेचा विचार करून विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याची पूर्ण तयारी केली आहे. अधिवेशनासाठी एकूण ४२ तारांकित आणि २१० अतारांकित प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यासोबतच १४ शून्य तासाच्या सूचना, १४ लक्षवेधी सूचना, ४ खासगी सदस्य विधेयके आणि ३ ठराव सादर करून सरकारला विविध विषयांवर उत्तर देण्यास भाग पाडले जाणार आहे. लोकांच्या समस्या मांडण्यासाठी हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे संकेत सरदेसाई यांनी दिले आहेत.

गोवा आता पूर्वीसारखा राहिला नाही...

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. राज्यातील जनतेकडून आलेल्या २,००० हून अधिक सूचनांच्या आधारे त्यांनी सरकारवर आरोपांची झोड उठवली. गोवा आता पूर्वीसारखा राहिला नसल्याची खंत व्यक्त केली. सरदेसाई यांनी सांगितले की, त्यांच्या कार्यालयाला ई-मेलद्वारे २,१९३ सूचना प्राप्त झाल्या. यावरून जनता सरकारच्या कारभारावर प्रचंड नाराज असल्याचे स्पष्ट होते. पर्रीकरांच्या काळातील सेवा हमी कायदा पूर्णपणे कोलमडला असून, सरकारी कामांत विलंब, दरवाढीमुळे सामान्य माणूस भरडला जात आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Public anger mounts; Goa government faces tough defense: Sardesai

Web Summary : Goa Forward MLA Vijay Sardesai says the government faces a difficult defense in the upcoming assembly session due to rising public anger. Over 2,000 grievances were received, and the opposition is prepared to challenge the government on various issues, including service delays and price hikes.
टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकार