शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

नाचणीच्या लागवडीत २५ हेक्टरने वाढ; शेतकऱ्यांना मिळाला आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 15:58 IST

रानटी जनावरांपासून संरक्षण मिळविण्यासाठी साेलार कुंपण

नारायण गावस, पणजी: कृषी खात्याकडून मिळत असलेल्या विविध सहकार्यामुळे यंदा नाचणी लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. कृषी खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार २०२२ मध्ये केवळ २० हेक्टर भागात नाचणीची लागवड करण्यात आली होती. यावर्षी २०२३ मध्ये ४५ हेक्टर क्षेत्रात नाचणीचे उत्पादन घेण्यात आलेले आहे. जवळपास २५ हेक्टर जागेत वाढ झाली आहे. पूर्वी लाेक आपलल्या शेतीबागायतीत माेठ्या प्रमाणात नाचणीची लागवड करत होते. पण रानटी जनावराकडून होत असलेल्या नासाडीमुळे अनेक जणांनी नाचणीची शेती करणे साेडून दिले होते. आता कृषी खात्याकडून साेलार कुंपण तसेच अनेक आधुनिक कुंपण घालण्यासाठी अनुदान दिले जात आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जामिनीत रानटी जनावरांपासून संरक्षण मिळविण्यासाठी साेलार कुंपण घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही प्रमाणात आधार मिळाला आहे.

नाचणीला चांगली मागणी

आरोग्याला लाभदायक असल्याने नाचणीला मोठी मागणी आहे. बाजारात नाचणी ४० ते ४५ रुपये किलोने विकले जात आहे. ग्रामिण भगापासून शहरातील भागातील सर्वच लोक नाचणीची भाकरी खातात. पचन क्रियेस चांगल असल्याने या नाचणीला मोठी मागणी आहे. तसेच लहान मुलांना नाचणीचे सत्व दिले जाते. कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते. अनेक याेजना सवलती दिल्या जातात. त्यामुळे यावर्षेी नाचणी पिकाची ४५ हेक्टर जमीन लागवडीखाली आणलेली आहे. शेतकऱ्यांना नाचणीची बियाणे मोफत दिली आहे. तसेच लागवडीचा खर्च २० हजार रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांना देण्यात येतात, असे कृषी संचालक नेविल अफान्सो यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी