शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिकांच्या जागा हडपून बेकायदेशीर लोकवस्ती; आरजीपीचा सरकारवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 15:16 IST

कांदाेळी परिसरात स्थानिक लाेकांच्या जागा या परप्रांतीय लोकांनी हडप करुन त्या जागी आता वस्ती झाली आहे.

पणजी : भाजप सरकारने बेकायदेशीर जामिनी हडप केल्या त्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी कमिटी स्थापन केली असली तरी या एसआयटीकडून लोकांना न्याय मिळत नाही. दिखाव्यासाठी ही एसआयटी बसविली असून राज्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांकडून जागा हडप केली जात आहे. एसआयटी हाच सरकारचा मोठा स्कॅम असल्याचे दिसून येत आहे, असा आरोप आरजीपीचे प्रमुख मनोज परब यांनी पत्रकार परिषदेत केला स्थानिक लाेकांच्या जमिनी हडप करुन कळंगुट मतदार संघातील कांदोळी परिसरात बेकायदेशीर परप्रांतीयांची लाेकवस्ती झाली आहे. या जाग्याचाी एसआयटीकडून काहीचा चौकशी केली जात नाही. याला कॉग्रेस तसेच भाजपचे सरकार जबाबदार आहे. वोट बॅंकसाठी परप्रांतीयांना बेकायदेशीर स्थायिक केले जात असल्याचा आरोप आरजीपीचे प्रमुख मनाेज परब यांनी पत्रकार परिषदेत केला.    

कांदाेळी परिसरात स्थानिक लाेकांच्या जागा या परप्रांतीय लोकांनी हडप करुन त्या जागी आता वस्ती झाली आहे. हे स्थानिक लोक आपल्या जाग्यासाठी गेली अनेक वर्षे न्यायासाठी लढा देत आहे पण त्यांना कसलाच दिलासा मिळत नाही. तत्कालीन कॉग्रेसचे आमदार तसेच आता भाजपचे आमदार मायकल लाेबो यांचा परप्रांतीयांना पाठींबा आहे. गेली अनेक वर्षे हे लोक या ठिकाणी वस्ती करुन आहे. या लोकांना राजकारण्यांच्या दबावामुळे स्थानिक पंचायत तसेच सरकारी कार्यालयांनी ना हरकत दाखला दिले आहे. पण आरजीपी या विरोधात आवाज काढणार आहे. या डबल इंजिनच्या सरकारला स्थानिकांचे काहीच पडलेले नाही, असे परब म्हणाले.

या कॉग्रेस तसेच भाजप पक्षाला मते महत्वाची आहे. त्यामुळे ते स्थानिकांच्या जागा परप्रांतीयांना देत आहे. गोव्यात सवत्र अशा बेकायदेशीार वस्ती असून तिथे गुंडागर्दी सुरु आहे. अनेक गुन्हे या लोकवस्तीत घडत असून याकडे सरकारचे लक्ष नाही. कुळंगुट कांदाेळीत लमाण्यांची लोकवस्ती माेठ्या प्रमाणात असून आमदार मायकल लोबो यांचा त्यांना पाठींबा आहे. त्यांच्या मतामुळे लोबो निवडणूकीत निवडून येत आहे. पण स्थानिक लाेक आता आपल्या जाग्यासाठी लढा देत असल्याने त्यांना आरजीपी न्याय देणार, असे मनोज परब यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा