शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

इफ्फी सजावटीचे काम शेवटच्या टप्प्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 17:06 IST

इफ्फी निमित पणजीतील प्रमुख असा दयानंद बांदाेडकर रस्ता पूर्णपणे विद्यूत रोषणाईने सजविला जाताे.

( नारायण गावस)पणजी: पणजी राजधानीत साेमवारी २० नोव्हेबर ते २८ नोव्हेंबर पर्यंत आंतराष्ट्रीय चित्रपट  महोत्सव  होत असल्याने तयारी  शेवटच्या टप्प्यावर आली आहे. गाेवा मनोरंजन संस्थेच्या आवारात विद्यूत राेषणाई मंडप घालण्यात आले आहेत. तसेच इफ्फीचे आकर्षक असे पाेस्टर लावण्यात आले आहेत. ठिकठिकाणी विद्यूत राेषणाई घालण्याचे काम सुरु आहे.

इफ्फी निमित पणजीतील प्रमुख असा दयानंद बांदाेडकर रस्ता पूर्णपणे विद्यूत रोषणाईने सजविला जाताे. सध्या या मागार्वरही विद्यूत रोषणाई घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पणजी इफ्फी पोस्टर ठिकठिकाणी लावण्याचे काम युद्धपातळीवर आहे.  तसेच अनेक ठिकाणी लहान दालनाचे पेंडल घालण्याचे काम केले जात आहे. 

प्रतिनिधीची नोंदणी जोरात 

यंदा मोठ्या प्रमाणात इफ्फीसाठी प्रतिनिधी नाेंदणी  होत आहे. गेली दाेन वर्षे कराेनामुळे प्रतिनिधीची संख्या कमी होती पण या वर्षी प्रतिनिधी नाेंदणी चांगली हाेणार असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.  त्यामुळे नाेंदणी दिवसेंदिवस वाढत आहे. यंदा २५ हजारांच्या वर प्रतिनिधी  येण्याची शक्यता आहे. या वर्षी  विदेशी प्रतिनिधींची नोंदणी ही गेल्या वर्षीच्या नुलनेत जास्त होऊ शकते.

मुख्यमंत्र्याकडून आढावा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे स्वता गोवा मनोरंजन सस्थेचे अध्यक्ष आहेत.  त्यामुळे त्यांच्याकडून वेळोवेळी इफ्फीच्या  तयारीचा आढवा घेतला जात आहे. मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्षा आमदार डिलायला लोबा या ही याचा आढावा घेत असून  सर्व तयारी व्यवस्थित केली असल्याचे डिलायला लोबाे यांनी सांगितले आहे. इफ्फी निमित्त गाेव्यात येणाऱ्या प्रतिनिधींना सर्व ती सुरक्षा पुरविली जाणार असल्याचे तसेच कुठलीच कमतरता भासली जाणार नाही याची दखल घेतली जाईल असेही डिलायला लोबोंनी  स्पष्ट केेले आहे.

टॅग्स :goaगोवाIFFIइफ्फी