शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

इच्छा असल्यास मार्ग सापडेल: मंत्री दिगंबर कामत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 08:11 IST

पिंपळकट्टा येथील देव दामोदराचे घेतले दर्शन.

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : आमदार दिगंबर कामत यांनी मडगाव पिंपळकट्टा येथील देव दामोदराचे दर्शन घेतले. त्यावेळी पत्रकारांजवळ बोलताना ते म्हणाले, जर इच्छा असेल, तर मार्ग आपोआप सापडतो, असेही मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले.

आपण साडेतेरा वर्षे आमदार होतो. दिगंबर कामत यांना मंत्रिपद असले काय, नसले काय, तरीही काहीच फरक पडला नाही. मंत्री नसतानाही लोक आपल्याजवळ आशेने येतात, त्यांची कामे आपण शक्य होईल तशी करून देतो. आपल्या कार्यकर्त्यांना तसेच मतदारांना वाटत होते की, आपल्याला मंत्रिपद मिळाले, तर कामे चांगली होतील. देवाने त्यांची मागणी ऐकली आणि आपल्याला मंत्रिपद मिळाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे गोवा प्रभारी बी.एल संतोष, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतभाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पाठपुरावा करून आपल्याला मंत्रिपद मिळवून दिले. राजभवन येथे शपथविधीही झाला. मी स्वतः, तसेच रमेश तवडकर आम्ही दोघे मंत्री झालो. पक्षाने सिग्नल दिला आणि आम्ही दोघे मंत्री झालो. त्याचा फायदा पक्षाला होईल. कारण, आमचे दोघांचेही सर्वसामान्य लोकांजवळ चांगले संबंध आहेत.

मडगाव न्यू मार्केट ट्रेडर्स संघटनेचे अध्यक्ष गोपाळ नाईक यांनी गेली १४ वर्षे आम्ही वनवासात होतो त्यातून आम्ही मुक्त झालो, असे सांगितले व न्यू मार्केट ट्रेडर्स संघटनेच्यावतीने स्वागत करून अभिनंदन केले.

वेळेचे नियोजन करू

आचारसंहिता लागू झाल्यावर कामे करण्यासाठी आपण वेळ कसा काढणार? यावर उत्तर देताना कामत यांनी वेळ कसा काढावा, हे आपल्याला चांगले माहीत आहे. यापूर्वी आपण मोठमोठे प्रश्न सोडवले आहेत. काम करण्याची इच्छाशक्ती पाहिजे, मार्ग आपोआपच सापडतो, असे कामत म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारणPramod Sawantप्रमोद सावंत