शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

वय कमी असते तर लोकसभा निवडणूक लढविली असती; दिगंबर कामत यांचे स्पष्टीकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 16:10 IST

माजी मुख्यमंत्री व मडगावचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.

नारायण गावस,पणजी: माझे आता वय हाेत चालले असल्याने मी देशपातळीवरील राजकारणाचा विचार करत नाही जर ५० वर्ष वय असते तर लाेकसभेसाठी तयार झालो असतो. मला आता ६५ वर्षे संपली आहे उरलेले राजकारण हे राज्यात राहूनच करायचे आहे असे माजी मुख्यमंत्री व मडगावचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले. राजभवनर एका कार्यक्रमात पत्रकारांनी लाेकसभेच्या निवडणूकांवर विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.

मला आता लाेकसभा निवडणूक लढण्याची इच्छा नाही मला मडगावातील प्रत्येक घरातील व्यक्ती ओळखत आहे. त्यामुळे मला मडगाव वासियासाठी काम करायचे आहे.  कॉँग्रेस साेडताना मला भाजपमध्ये मोठे मंत्रीपद मिळाले असते पण मी कधी यासाठी हट्ट केला नाही आता माझ्या नावाची लाेकसभेच्या उमेदवारीसाठी चर्चा होत आहे. नावाची चर्चा ही होतच असते यात काही नव्हल नाही. मी राजकारणाचा सर्व अनुभव घेतला आहे. मुख्यमंत्रीपदही भूषविले आहे. त्यामुळे मंत्रीपद मिळावे अशी  इच्छा नाही. १९९४ पासून मडगावातून निवडून येत आहोत. मला आमच्या लाेकांसाठी काम करायचे आहे, असेही दिगंबर कामत म्हणाले.

आमदार कामत म्हणाले आता इंडिया युती राहिलेली नाही कॉँग्रेसचे काहीच अस्तित्व नाही त्यामुळे दक्षिण गाेव्यात भाजपचे उमेदवार माेठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे. आम आदमी पक्षाचा उमेदवार जाहीर झाला असला तरी याचा भाजपला काहीच फरक पडणार नाही आमचे मतदार कार्यकर्ते हे भाजपलाच मतदान करणार आहे. असेही आमदार दिगंबर कामत म्हणाले.

टॅग्स :goaगोवाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक