शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मी विधानसभेत गंभीरपणेच काम केले - रेजिनाल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 17:44 IST

रेजिनाल्डने प्रभावी भूमिका पार पाडली तरी, विरोधकांपैकी अन्य आमदारांना प्रभाव टाकता आला नाही अशी  टीका रेजिनाल्ड यांचे समर्थक करतात.

पणजी - गोवा विधानसभेच्या शुक्रवारी (9 ऑगस्ट) संपलेल्या वीस दिवसीय अधिवेशनात मी गंभीरपणे व प्रभावीपणेच माझी भूमिका पार पाडली. काही जणांना मी चेष्टामस्करी केली असे वाटते, ते चुकीचे आहे, असे निवेदन काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी येथे व्यक्त केले आहे. रेजिनाल्ड यांनी लोकमत ऑनलाईसाठी मुलाखत दिली. विधानसभा अधिवेशनात रेजिनाल्ड यांनी इतर काँग्रेस आमदारांपेक्षा जास्त प्रश्न मांडले. ते रोज पूर्णवेळ सभागृहात उपस्थित राहिले आणि त्यांनी रोज कामकाजात भाग घेतला. तथापि, रेजिनाल्ड हे नीट प्रश्न विचारत नाहीत, ते वाहवत जातात अशा प्रकारची टीका काहीजण करतात. 

रेजिनाल्डने प्रभावी भूमिका पार पाडली तरी, विरोधकांपैकी अन्य आमदारांना प्रभाव टाकता आला नाही अशी  टीका रेजिनाल्ड यांचे समर्थक करतात. याविषयी विचारले असता रेजिनाल्ड म्हणाले की मी दुसऱ्या आमदारांविषयी किंवा काँग्रेस पक्षाविषयीही बोलणार नाही. मी माझ्याविषयीच बोलेन. मी कुठेच वाहवत गेलो नाही. मला सभागृहाच्या कामकाजाचा मोठा अनुभव आहे. मी तिसऱ्यांदा सभागृहाचा सदस्य आहे. मी गोव्याला भेडसावणारे आणि गोमंतकीयांच्याच हिताचे सगळे प्रश्न विधानसभेत मांडले. मी सरकारच्या चुकाही दाखवून दिल्या. मी चेष्टा मस्करी केली नाही.

रेजिनाल्ड म्हणाले, की काही मंत्र्यांना अहंकार आहे. त्यांना अहंभाव जडल्याने ते नीट उत्तरे देत नाहीत. माझा प्रत्येक खासगी ठराव किंवा प्रश्न किंवा प्रत्येक भाषण हे गोमंतकीयांचे हित नजरेसमोर ठेवून सादर झाले आहे. मी कायम लोकांमध्ये असतो. त्यामुळे मला लोकांच्या समस्या कळतात. या अधिवेशनात सभापतींनीही आम्हाला पुरेसा वेळ बोलू दिले आहे. विद्यमान नव्या सभापतींविषयी माझा काहीच आक्षेप नाही. काही जण प्रसार माध्यमांमधून माझ्याविषयी आक्षेप घेतात. मी माझी भूमिका गंभीरपणे व अगदी व्यवस्थित पार पाडली आहे. काँग्रेसच्या अन्य आमदारांची कामगिरी कशी झाली त्याविषयी मी या टप्प्यावर काही बोलू इच्छीत नाही. तसेच  मी बोलणे योग्यही नव्हे असंही ते म्हणाले आहेत.  

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस