शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबरच्या शेवटच्या आठवडयात गोव्यातील हॉटेल बुकिंग फुल्ल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 16:02 IST

वर्षाअखेरीस निरोप देण्यासाठी आणि ख्रिसमसचे औचित्य साधून सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गोव्यात येणा-या पर्यटकांकडून राजधानी पणजीतील हॉटेल बुकिंग फुल्ल झालेली आहेत.

पणजी - वर्षाअखेरीस निरोप देण्यासाठी आणि ख्रिसमसचे औचित्य साधून सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गोव्यात येणा-या पर्यटकांकडून राजधानी पणजीतील हॉटेल बुकिंग फुल्ल झालेली आहेत. असेच चित्र किनारी भागातील हॉटेलचे बुकिंग एक महिना अगोदरच फुल्ल झाल्याची झाल्याची माहिती समोर आली आहे. 

डिसेंबरच्या शेवटच्या आवठडयात सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी त्याचबरोबर नाताळाच्या सुट्टय़ा घालविण्याचा बेत आखून देशातील अनेक राज्यातून पर्यटक गोव्यात दाखल होतात. यावर्षीही महिनाभर अगोदरच शेवटच्या आठवडयातील सात दिवसांसाठी राजधानी पणजीतील हॉटेलच्या रुम बुक झाल्या आहेत. या महिन्यातील पहिल्या तीन आवठडय़ात खोल्यांसाठी जे एक दिवसाचे भाडे आकारले जात होते, त्यात कपात केली जात होती. मात्र, शेवटच्या आठवडय़ासाठी ऑनलाईन, त्याचप्रमाणो मित्रपरिवार, एजंट यांच्यामार्फत हॉटेलच्या रुम बुक करण्यात आल्या आहेत. ऑनलाईनवर सर्व दर, माहिती लोकेशन पहायला मिळत असल्याने लोकही अशा पद्धतीने बुकिंग करण्यात अजिबात गैर मानत नाहीत. 

ऑनलाईन बुकिंगवर अनेक कंपन्यांतर्फेच हॉटेलवाले दरामध्ये सुट देत आहेत. अनेकांचे एका रात्रीचे राहण्याचे ठरलेला दर आणि कपात सुट दिलेला दर याची माहितीच ऑनलाईन मिळत असल्याने लोकांची पसंतीही आणि चॉईस करण्यास संधीही एकाच क्लिकवर उपलब्ध आहे. त्यामुळे अशा बुकिंग करणो सोयिचे झाल्याने अनेक राज्यातील एजंटच्या कमाईवर त्याचा परिणाम झाला आहे. जो एजंट हॉटेल मिळवून त्याला पर्यटक राहणा:या दिवसाप्रमाणो किमान सहाशे रुपये मिळत होते, पण आता ऑनलाईन बुकिंगचा त्यांना फटका बसला आहे.

कळंगुट येथील हॉटेल रिवासा रिसॉर्टचे मालक अरविंद देसाई यांनी सांगितले की, वर्षाच्या शेवटच्या आठवडय़ात येणारा पर्यटक हा हौशी असतो. या काळात रुमचे भाडे दुप्पट होते. आता जीएसटीसह ते बिल अदा केले जाणार आहे. इतर हॉटेलच्याही रुमचे दर वाढलेले असतील. सध्या ऑनलाईन बुकिंगचेच पर्यटक अधिक असतात, शेवटचा आठवडय़ातील आमचे बुकिंग अगोदरच फुल्ल झाले आहे. किनारी भागातील चित्र यापेक्षा वेगळे नसेल, असेही देसाई म्हणाले.

वर्षाचा शेवटचा आठवडा फुल्लच!गोवा हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष गौरीश धोंड यांनी सांगितले की, डिसेंबर महिन्यातील शेवटचा आठवडय़ात बुकिंक फुल्लच असते. आम्ही आमच्या हॉटेलमध्ये 8क् टक्के बुकिंग ऑनलाईनसाठी ठेवतो. त्यात आता विविध कंपन्या ऑनलाईन हॉटेल बुकिंग उपलब्ध करून देऊ लागल्या आहेत. त्यामुळे महिनाभर अगोदरच बुकिंग होत आहे.  रुम आम्ही खाली ठेवतो, अचानक आलेल्या पर्यटकांसाठी त्या दिल्या जातात. मात्र, अशा गर्दीत पर्यटकांनी येणो आणि हॉटेल शोधणो जरा जिकरीचे होते, कारण त्यांना खाली रुम मिळणो फारच अवघड होऊन जाते. त्यामुळे लोकही ऑनलाईन बुकिंगचाच वापर अधिक करतात. त्यामुळे शेवटचा आठवडय़ात बुकिंग फुल्ल असल्याचे चित्र राज्यातील किनारी भागातील हॉटेलमध्ये सर्वत्र दिसते. 

टॅग्स :goaगोवा