शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पावसाचे झोडपणे सुरूच, काणकोणात कहर; नद्या भरल्याने पूरसद्रृष्य स्थिती

By वासुदेव.पागी | Updated: July 16, 2024 16:52 IST

केवळ काणकोणातच ७ इंचाहून अधिक पाऊस पडला. त्यामुळे एकूण हंगामी सरासरी पाऊस ८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. ४५ टक्क्यांहून अधिक पाऊस आतापर्यंत पडला आहे.

पणजीः पावसाचे धुंवाधार झोडपणे सुरूच असून मंगळवारी सकाळी८.३० पर्यंतच्या २४ तासात राज्यात सरारसी ५ इंच पाऊस पडला. केवळ काणकोणातच ७ इंचाहून अधिक पाऊस पडला. त्यामुळे एकूण हंगामी सरासरी पाऊस ८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. ४५ टक्क्यांहून अधिक पाऊस आतापर्यंत पडला आहे.

जुलै महिना हा पावसाचा नवीन उच्चांक नोंदविण्याडे वाटचाल करीत असून आतापर्यंत या महिन्यात जवळ जवळ ४८ इंच पाऊस पडला आहे. अजूनही या महिन्याचे १५ दिवस शिल्लक आहेत. राज्यात मान्सून खूप सक्रिय झालेला आहे. अशा परिस्थितीत अजूनही भरपूर पाऊस पडण्याची श क्यता आहे. सोमवारी रात्री ८.३० ते मंगळवारी सकाळी ८.३०  दरम्यानच्या २४ तासात ५ इंचाहून अधिक पाऊस पडला. उत्तर कन्नड जिल्ल्ह्यावर पावसाचे ढग दाटलेले आढळल्यामुळे या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली होती. त्याचा परिणाम गोव्यातील दक्षिण सीमेवरी काणकोण तालुक्यातही झाला आहे. काणकोणात २४ तासात ७ इंच इतका पाऊस पडला.  या भागातील गालजीबाक आणि तळपण नदी दुथडी भरून वाहत आहेत. पावसामुळे लोकांच्या घरात पाणी शिरण्याचेही प्रकार घडले आहेत. एकंदर पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. अजूनही पावसाच्या सरी सुरूच आहेत.

जोरदार पावसामुळे राज्यातील  सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. अंंजुणे धरमातून पाणी सोडणे सुरू केले आहे. साळावली धरण, चापोली धऱण, आमठाणे धऱण, पंचवाडी धरण आणि गावणे धरण यापूर्वीच भरली आहेत.

टॅग्स :goaगोवाRainपाऊस